चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी | Latest and Easy Current Affairs in Marathi | Aims Study Center

चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी-101- Current affairs in Marathi

latest_gk_In_Marathi_2020
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
Current Affairs in Marathi: AimsStudyCenter.blogspot.com has started this new category from which we will be providing you current affairs in Marathi on a real-time basis.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

Welcome to the important blogging and current affairs-2021 section of Aims Study Center. In this section, we post important blogs and current affairs-2021 on various static general studies subjects such as Indian history, Indian economy, Indian Geography, Indian Constitution, general knowledge, and Government policy. Currents Affairs 2019 for SSC, Banking, CET, TET, CTET, IBPS, UPSC, MPSC, States PSC. With the latest updates in Government policy, polity, economy persons and places in the news.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

 
1.'ICC मेन्स ODI प्लेयर ऑफ द डिकेड' आणि 'ICC मेन्स T20 प्लेयर ऑफ द डिकेड' या पुरस्कारांचे अनुक्रमे विजेते खालीलपैकी कोण आहेत?


... Correct Answer A
विराट कोहली आणि रशीद खान

2. भारतीय हवाई दलातील चार वैमानिकांची निवड ISRO ने मानवी अवकाश मोहिमेसाठी केली आहे, हे प्रशिक्षण खालीलपैकी कोठे होणार आहे?



... Correct Answer B
मास्को,रशिया

3.भारतीय महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे?




... Correct Answer C
2013

4.सध्याला भारताचे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री कोण आहेत?




... Correct Answer A
हरदीपसिंग पुरी

5.IPL मध्ये पाच हजार धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय ठरला आहे?




... Correct Answer C
तिसरा

6. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे?




... Correct Answer B
पोलीस महासंचालक

7.सायमन कमिशन भारतात केव्हा आले होते?




... Correct Answer B
1928

8.खालीलपैकी कोणत्या देशात डबल स्टॅक लॉंग हॉल कंटेनर रेल्वे सुरू करण्यात आली आहे?




... Correct Answer D
भारत

9.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे(RBI) राष्ट्रीयकरण कोणत्या साली करण्यात आले?




... Correct Answer A
1949

10.राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी कोणत्या भारतीय प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाने साजरा केला जातो?




... Correct Answer B
नरेंद्रनाथ दत्त

11.जेष्ठ साहित्यिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांना प्रतिष्ठानच्या वतीने कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?




... Correct Answer D
जनस्थान पुरस्कार

12. मेघालय राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?




... Correct Answer A
श्री. सत्यपाल मलिक

13.खालीलपैकी कोणते राज्य हे केंद्रशासित प्रदेश नव्हते?

... Correct Answer B
आसाम

14."हिंदी दिवस "दरवर्षी कधी साजरा केला जातो?




... Correct Answer A
14 सप्टेंबर

15.हेमा कोहली यांनी भारतातील कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली?




... Correct Answer C
तेलंगणा

Aims Study Center या Telegram Group मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. Join Us:@aimsstudycenter
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon