Current Affairs 2021 in Marathi for MPSC- (चालू घडामोडी)
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS (Gktoday current affairs in Marathi) प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.निकी स्टॉक एक्सचेंज कुठे आहे?
जपान
2. कोणत्या वर्षापर्यंत भारताला टी .बी. मुक्त करण्याचे सुधारित लक्ष भारत सरकारने ठेवले आहे?
वर्षे 2025
3.भारतातील तामिळनाडू राज्याचे राज्यपाल म्हणून सध्याला कोण आहेत?
बनवारीलाल पुरोहित
4.भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्ठात एकूण 22 भाषा आहेत, त्यापैकी कोणती भाषा ही 2003 ला मान्यता प्राप्त भाषा आहे?
वरील सर्व
5.भारतात करोना काळात कोणत्या राज्यात सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला आहे?
महाराष्ट्र
6. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम, तीन कोटी करोना योद्धयानां प्राधान्य देणारी मोहीम कोणत्या देशात 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे?
भारत
7.खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूंनी राष्ट्रीय नेमबाजी सराव स्पर्धेतील अनुक्रमे महिला आणि पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारचे जेतेपद संपादन केले आहे?
वरील अ आणि ब दोन्ही
8. 'मेडिटेशन इन जेल' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
9.करोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोणत्या देशाने सर्व क्रिकेट स्पर्धांवर बंदी घातली आहे?
झिम्बोंबे
10.अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे (AICF) अध्यक्ष कोण बनले आहेत?
डॉ. संजय कपूर
11."हेनले पासपोर्ट इंडेक्स-2021" नुसार जगातील सर्वात शक्तिशाली पारपत्र (पासपोर्ट) कोणत्या देशाचे आहे?
जपान
12. WHO चे सध्याचे महासंचालक कोण आहेत?
टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस
13."व्हर्चुअल ऍग्री इंडिया हॅकथॉन-2020" मध्ये कोणते केंद्रीय मंत्री सामील झाले होते?
नरेंद्रसिह तोमर
14.जागतिक हिंदी दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
15.ऑक्सफोर्डनुसार 2019 चा हिंदी शब्द कोणता?
संविधान
Next
« Prev Post
« Prev Post
Previous
Next Post »
Next Post »
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon