Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-25 | By Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers

Online_test_series_police_bharati
The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability, and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi.

We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021 मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 25 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -25.

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत.पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील.ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर.

पोलीस भरती सराव पेपर - Pdf Donwload  करण्यासाठी .......

Timer Script Download Click Here
Direct DownloadClick Here
पोलीस भरती सराव पेपरसाठी Click Here
Join Us On Teligram Click Here
१. 'कपाळ' या शब्दाकरिता खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आलेला आहे?




... Correct Answer D

२. 'औ' हा कोणता स्वर आहे?




... Correct Answer B

३. 'ए-ऐ' या वर्णांचे उच्चारस्थान ओळखा.




... Correct Answer D

४.एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याचं मूळरूपात बदल होत तेव्हा त्यास काय म्हणतात?




... Correct Answer D

५. 'विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा.  




... Correct Answer A

६. खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून वर्णी लागली आहे?



... Correct Answer B

७.आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे?




... Correct Answer D

८.'जागतिक ब्रेल दिन' कधी साजरा केला जातो?



... Correct Answer A

९.94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे होणार आहे?




... Correct Answer C

१०.गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

... Correct Answer B

११. FASTag -इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन केव्हापासून भारतात बंधनकारक करण्यात आले आहे?




... Correct Answer C

१२.व्यपगत सिद्धांत / Doctrine of Lapse हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला?




... Correct Answer B

१३."संपूर्ण विश्वाचीच निर्मिती अणूंपासून झाली आहे,"असे कोणी म्हटले आहे?




... Correct Answer A

१४. खालीलपैकी कोणते राष्ट्रपती यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही?




... Correct Answer D

१५. सलाल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?




... Correct Answer D

१६.एका संख्येचा एक तृतीयांश 15 आहे तर त्याच संख्येचा 40% किती?




... Correct Answer B

१७.√46= ?




... Correct Answer C

१८. 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्याची बेरीज सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी असेल?



... Correct Answer D

१९.एका चौरसाची परिमिती 110 सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती?




... Correct Answer B

२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
144, 100, 64, 36, 16, ___?




... Correct Answer D

२१) AZY, CXW, EVU,_______?




... Correct Answer C

२२. एका वर्तुळाकार बागेचा व्यास 77 मीटर आहे तर त्या बागेचा परीघ किती?




... Correct Answer C

२३. ताशी 45 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?



... Correct Answer B

२४ . एक हौद एका नळाने पूर्ण भरण्यास 10 तास लागतात व दुसऱ्या नळाने भरलेला हौद रिकामा होण्यास 6 तास लागतात तर दोन्ही नाळ एकाच वेळी सुरु केल्यास भरलेला हौद किती तासांत रिकामा होईल? 



... Correct Answer C

२५. ACE :  135 : : LQO : ______?


... Correct Answer A

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon