Police Bharti Question Paper Online Test-30 | महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर -30

Police Bharti Question Paper Online Test-30 | महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर -30

police-bharati-practice-test
महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर -30

The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the police Bharti question paper online test from the various years.

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021 मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण police bharti question paper online test - 30 पाहणार आहोत.  या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर -30  केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (police bharti question paper online test - 25 ) -30Sunday Special police bharti question paper online test, पोलीस भरती सराव पेपरसाठी आपण समोरील लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- CLICK HERE  

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .CLICK HERE ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special police bharti question paper online test. 


१. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द नसलेल्या शब्दाची जोडी ओळखा. 




... Correct Answer D
(स्पष्टीकरण :-क्षति = नाश, इजा, चिंता, स्थिर X अस्थिर )

२. खालीलपैकी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा. "खसखस पिकणे"




... Correct Answer D
एकाचवेळी अनेकांना हसू येणे.

३. 'कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेरफायदा घेई नये ' या वाक्यासाठी योग्य म्हण ओळखा?




... Correct Answer A
ऊस गोड लागलेला म्हणून मुळासकट खाऊ नये.

४.खालीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे वाक्य ओळखा.




... Correct Answer A
पुढची गाडी बंद पडली

५. खालीलपैकी विशेषण ओळखा. 




... Correct Answer D
ढगाळ

६. ___________हे नियोजन मंडळ व राष्ट्रीय विकास परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात?



... Correct Answer C 
पंतप्रधान

७.सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेली व्यक्ती खालीलपैकी कोण?




... Correct Answer C
वरील A आणि B दोन्ही बरोबर

८.खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये भारताच्या राष्ट्रपतींना पूर्वपरवागीशिवाय भारताच्या आकस्मिक निधीतून पैसे खर्च करता येतात?



... Correct Answer D
वरील सर्व

९.स्वातंत्रपूर्व भारतात घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा आयोजित केले होते?




... Correct Answer B
9 डिसेंबर, 1946

१०.राष्ट्रपतींवर महाभियोग ठराव मांडण्यापूर्वी किती दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे?

... Correct Answer B
14 दिवस

११. जपान या देशाचे पुढीलपैकी कोणते चलन आहे?




... Correct Answer B
येन

१२.जागतिक व्यापार संघटनेची सर्वप्रथम महिला संचालक कोण बनले आहे?




... Correct Answer B
Ngozi Onkojo Iweala

१३.मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणार प्रतिष्ठेचा " विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2021" कोणाला जाहीर झाला आहे?




... Correct Answer A
रंगनाथ पठारे

१४ .दरवर्षी "जागतिक पाणथळ प्रदेश दिन" संयुक्त राष्ट्राद्वारे कधी साजरा केला जातो?




... Correct Answer B
02 फेब्रुवारी

१५. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत मानवी विकास यावर भर देण्यात आला?




... Correct Answer C
आठवी पंचवार्षिक

१६. 3.5 किलोग्रॅमचे 70 ग्रॅमशी गुणोत्तर किती ?




... Correct Answer B
50:1

१७.√1521=?




... Correct Answer  B
39

१८. पहिल्या 25 सम संख्याची सरासरी किती?



... Correct Answer C
26

१९. 72 किमी/तास वेगाने जाणारी 110 मीटर लांबीची रेल्वे 210 मीटर लांबीचा बोगदा किती सेकंदात ओलांडते?




... Correct Answer B 
(गाडीचा वेळ = 72 X 5 ÷ 18 = 20 सेकंड [ गाडीला कापायचे अंतर = 110 +210 = 320 मीटर, वेळ = 320 ÷ 20 = 16 सेकंद ])

२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
2, 5, 9, 14, 20, 27, 35, 44, 54, 65, 77,___?




... Correct Answer D
90

२१) ताशी 45 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?




... Correct Answer A
250 मीटर

२२. 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कीर्तीने कमी भरेल?




... Correct Answer C
25

२३. संजूला एक काम करण्यास 6 दिवस लागतात. अंजुम तेच काम 3 दिवसांत करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूण करतील?




... Correct Answer A
2 दिवस

२४ . पुढील संख्यांची सरासरी काढा.  45   +   35 +   55   +   65   +   75 =   ?



... Correct Answer C
55

२५. 5 किग्रॅ तांदळाची किंमत 97.5 रु. आहे. तर 1 क्विटल तांदळाची किंमत किती?


... Correct Answer B
9750 रु.


ही वेबसाइट  तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी आपण समोरील लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा.


Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon