Maharashtra Police Bharti Practice test Questions and Answer-31 | Aims Study Center

Maharashtra Police Bharti Practice test Questions and Answer-31

Police Bharti Test -31

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharti Practice test Questions and Answer-31 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Practice test Questions and Answer-31)
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी समूहदर्शक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा.




... Correct Answer C

२. ज्या सर्वनामांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जातो. त्यास______सर्वनाम असे म्हणतात?




... Correct Answer D

३.'आपणहे कबूल करणार आहे' दिलेल्या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार सांगा.




... Correct Answer A

४.'समीर आंबा खातो'. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?




... Correct Answer B

५.खालीलपैकी 'पारशी धर्माचे प्रार्थना स्थळ' या शब्दासमूहाबद्दल एक शब्द ओळखा:




... Correct Answer A

६.मानवत, सेलू, पूर्ण आणि _______हे परभणी जिल्ह्यातील आहेत?




... Correct Answer A

७.महाराष्ट्रातील कोणता जिल्हा एकेकाळी 'सारसनगरी' म्हणून ओळखला जात होता?




... Correct Answer C

८.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात थंड हवेचे ठिकाण नाही?




... Correct Answer C

९.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जोगेश्वरी लेणी स्थित आहेत?




... Correct Answer D

१०.भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे?




... Correct Answer D

११. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो?




... Correct Answer C

१२.स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून खालीलपैकी कोणत्या समितीची निर्मीती केली आहे?




... Correct Answer C

१३. पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण कार्य करतो?




... Correct Answer C

१४.खालीलपैकी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोटी आहेत?




... Correct Answer D

१५. देशात सर्वप्रथम पंचायतराज व्यवस्था कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली?




... Correct Answer C

१६.'श्रीपाद शेषाद्री प्रकरण' कोणाशी संबंधित आहे, जे की भारतीय इतिहासातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते?




... Correct Answer C

१७.खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकारने ख्रिश्चन धर्मातील समतेने प्रभावित होम ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही?




... Correct Answer C

१८. भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठा प्रभाव पडल्याचे दिसून आले होते?




... Correct Answer B

१९. खालील घटनांचा कालानुक्रमे अचूक क्रम लावा : गदर पार्टी स्थापना, खुदिराम बोसची फाशी, चौरीचौरा घटना




... Correct Answer A

२०. आझाद हिंद फौजेतील झांशी राणी रेजिमेंट ही तुकडी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती?




... Correct Answer C

२१) एक डाबर च्यवनप्राशाचा डबा 20 मुलांना 7 दिवस पुरतो तर तोच डबा 10 मुले किती दिवसांत संपवतील?




... Correct Answer A

२२. 16 संख्यांची सरासरी 20 आहे. प्रत्येक संख्येस 2 ने भागून तयार झालेल्या नवीन संख्यांची सरासरी काढा?




... Correct Answer A

२३. 32 - 16 ÷ 2 + 3 (13-5 ) = ?




... Correct Answer B

२४.पुढील संख्यांची सरासरी काढा. 17+27+37+47+57 = किती?




... Correct Answer C

२५.5 किलोग्रॅम साखरेची किंमत 97.5 रु.आहे. तर 5 क्विंटल साखरेची किंमत किती?




... Correct Answer A

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon