Current affairs in marathi | चालू घडामोडी 2021 प्रश्न उत्तर मराठी-115
चालू घडामोडी 2021 प्रश्न व उत्तर
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.आतापर्यंतच्या म्हणजेच 14 व्या IPL च्या हंगामात कोणत्या खेळाडू सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे?
ख्रिस मॉरिस
2.भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार विधानसभा अध्यक्ष व उपाधयक्षांच्या निवडणुकीसंबंधीची तरतूद करण्यात आली आहे?
कलम 178
3.संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस (UNDP) कोण आहेत?
अँटोनियो गुटरेस
4. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी कोणत्या दिवशी साजरी करण्यात येते?
19 फेब्रुवारी
5.इराणमधील रामसर शहरात या वर्षी भरलेल्या 'कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स' ह्या जागतिक परिषदेला 'रामसर परिषद' असे मानले जाते?
वर्षे 1971
6. नुकतीच भारताची महिला खेळाडू अंकिता रैनाने WTA स्पर्धेत प्रथमच विजेतेपद जिंकले असून त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
टेनिस
7.नासाच्या पर्सिव्हरन्स या रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावर स्पर्श करत नाव इतिहास रचला असून या मोहिमेच्या यशाच्या शिल्पकार कोण ठरल्या?
स्वाती मोहन
8. 2011 च्या जनगणनेनुसार भारतीय भाषांबद्दल अहवाल प्रकाशित झाला असून, या अहवालानुसार सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती?
हिंदी
9.भारतीय भूमीवर सर्वात जास्त बळी घेण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजाच्या नावावर आहे?
अनिल कुंबळे
10.नुकतेच नासाच्या मोहिमेत वापरण्यात'इन्जेन्यूइटी हेलिकॉप्टर' मंगळाच्या वातावरणात किती दिवस उडणार आहे?
31 दिवस
11.अमेरिकेच्या नासाच्या मोहिमेत मंगळावर पाठवलेल्या रोव्हरने नाव काय आहे?
पर्सिव्हिअरन्स
12. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी कोणत्या दिवस म्हणून साजरी करण्यात आली?
समर्पण दिवस
13.इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) चे नवे महासंचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
अजय माथूर
14.भारताकडून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHRC) सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली गेली आहे?
15. अलीकडेच फिजीचे राजदूत नाझत शमीम खान यांची कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद
1 #type=(blogger):
Write #type=(blogger)Better
ReplyIf You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon