भारतीय रिझर्व्ह बँकेत 10 वी पास उमेदवारांसाठी "कार्यालय परिचर। RBI Office Attendants
भारतीय रिझर्व्ह बँकेत 10 वी पास उमेदवारांसाठी "कार्यालय परिचर" (Office Attendant) या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने पात्रता धारक उमेदवारांकडून मागविण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विविध शाखेमध्ये जवळपास 841 जागा आहेत. उमेदवारांना काही अडचणी असतील तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर उमेदवारांनी संपर्क करावा. भारतीय रिझर्व्ह बँकेची अधिकृत वेबसाईट www.rbi.org.in अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
Reserve Bank of India invites applications for the post of Office Attendants- 841. Reserve Bank Of India invites applications from eligible candidates for 841post of "Office Attendant" in various offices of the bank. Please note that Corrigendum, if any, issued on the above advertisement, will be published on the Banks Websites www.rbi.org.in
मुंबई मध्ये 202 व नागपूर साठी 55 जागा आहेत. माजी सैनिक पण अर्ज करू शकतात. अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्वाच्या तारखा: Before Applying, Candidate should ensure that they fulfil the eligibility criteria for the post. Candidates are requested to apply online through Bank's website www.rbi.org.in
Office Attendants/कार्यालय परिचर या पदांसाठी ज्या उमदेवारांनी अर्ज केला आहे. ते उमेदवार दिनांक 31 मार्च 2021 ते 10 एप्रिल 2021 दरम्यान हॉल तिकिट डाउनलोड करू शकता लिंक खाली दिली आहे.
पात्रता : 10 वी पास उमेदवार असावा. (अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी)
वय मर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 25 दरम्यान असावे.
वयामध्ये सवलत खालीलप्रमाणे आहे :
SC /ST : 30 वर्षापर्यंत
OBC : 28 वर्षापर्यंत
PwBD :( GEN / EWS : 10 वर्षे , OBC 13 वर्षे, SC / ST 15 वर्षे )
Ex-Servicemen : जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत
निवड प्रक्रिया : (Scheme of Selections )
उमेदवारांची निवड ही ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेमध्ये खालील विषयानुसार परीक्षा घेण्यात येइल. यासाठी Language Proficiency Test (LPT) द्यावी लागेल.
Office Attendants/कार्यालय परिचर या पदांसाठी ज्या उमदेवारांनी अर्ज केला आहे. ते उमेदवार दिनांक 31 मार्च 2021 ते 10 एप्रिल 2021 दरम्यान हॉल तिकिट डाउनलोड करू शकता लिंक खाली दिली आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 24 फेब्रुवारी 2021 |
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | 15 मार्च 2021 |
परीक्षा शुल्क भरण्याची तारीख | 24 फेब्रुवारी ते 15 मार्च 2021 |
परीक्षेचा अंदाजित दिनांक (Tentative Date ) | 09 एप्रिल ते 10 एप्रिल 2021 |
Online Application Link | Click Here to Apply |
Official Bank's Website | www.rbi.org.in |
जाहिरात डाउनलोड करा | Click Here |
वय मर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 25 दरम्यान असावे.
वयामध्ये सवलत खालीलप्रमाणे आहे :
SC /ST : 30 वर्षापर्यंत
OBC : 28 वर्षापर्यंत
PwBD :( GEN / EWS : 10 वर्षे , OBC 13 वर्षे, SC / ST 15 वर्षे )
Ex-Servicemen : जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत
निवड प्रक्रिया : (Scheme of Selections )
उमेदवारांची निवड ही ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेमध्ये खालील विषयानुसार परीक्षा घेण्यात येइल. यासाठी Language Proficiency Test (LPT) द्यावी लागेल.
Sr. No | Name of Test (objective) | No. of. Questions | Maximum Marks | Composite Time |
1 | Reasoning | 30 | 30 | 90 Minutes |
2 | General English | 30 | 30 | |
3 | General Awareness | 30 | 30 | |
4 | Numerical Ability | 30 | 30 | |
Total | 120 | 120 |
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon