Current affairs in marathi | चालू घडामोडी 2021 प्रश्न उत्तर मराठी-117
चालू घडामोडी 2021
चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 20201 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE,CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.खालीलपैकी खेळाचा प्रकार आणि त्या खेळांशी संबंधित खेळाडू याची चुकीची जोडी ओळखा:
टेनिस - सुमित नागल
2. महिला टेनिस मधील ऑस्ट्रेलियन ओपन आणि चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद थाटात मिळविणारी टेनिसपटू कोण?
3.आशियातील सर्वात मोठं विमानतळ विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने नुकतीच केली त्याचे नाव काय?
4.जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ऑस्ट्रियातील मेलबर्न हे कितव्या क्रमांकाचे स्टेडियम ठरले आहे?
5.मोटेरा (नरेंद्र मोदी स्टेडियम) जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उदघाट्न कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
6. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक भौगोलिक संकेत (GI tag) उत्पादन मिळाले आहेत?
7.टाइम मॅगझिन 2021 च्या 100 उदयोन्मुख नेत्यांच्या यादीमध्ये कोणत्या एकमेव भारतीय नेत्याचे नाव आहे?
8.भारतात तेलंगणा राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली आहे?
9.अलीकडे कोणत्या देशाने लष्करी, वायुसेना आणि नेव्हीमध्ये महिलांचा समावेश करण्यास भूमिकांमध्ये काम करण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत?
10."मराठी भाषा गौरव दिन" दरवर्षी महाराष्ट्रात कधी साजरा केला जातो?
11.पंतप्रधान किसान सन्मान निधी(PM Kisan)योजना देशभरात कधी लागू करण्यात आली आहे?
12. पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कुटूंबाच्या खात्यात तीन टप्प्यात एकूण किती रुपये जमा करण्यात येतात?
13.यंदा देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 87 ची वर्षाची परंपरा असलेली कोणती क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली आहे?
14.अलीकडे देशात कोणत्या राज्यात / केंद्रशासीत प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे?
15.नुकताची अलीकडे प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुका घोषित करण्यात आल्या असून तेथे एकूण किती टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे?
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon