Latest Gk and Important Question and Answer-16th March
चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2021 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE,CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.भारतात लवकरच कोणत्या बँकेचे स्वतःचे डिजिटल चलन येणार आहे, अशी घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घोषणा केली केली?
2.महिलांसाठी दामिनी नावाची हेल्पलाईन कोणत्या राज्याने/केंद्रशासित प्रदेशाने सुरु केली आहे?
3. भारतातीची पहिली महिला क्रिकेटपटू जिने नुकतेच एकदिवशीय सामन्यांमध्ये 7000 हजार धावांचा पल्ला पार केला आहे?
4. या वर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
5.गोवा या राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत?
6.खालीलपैकी कोणत्या खेळाडूने पेलेचा 767 गोलचा विक्रम मोडून नवीन 770 गोलचा विक्रम केला आहे?
7. भारताने सर्वप्रथम कोणत्या वर्षी हॉकी विश्वचषक कप जिंकला होता?
8.आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा कोणाची निवड करण्यात आली आहे?
9. सध्याच्या लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही या दोन्ही वाहिन्यांचे विलीनीकरण करून कोणती नवीन वाहिनी तयार करण्यात येणार आहे?
10."द फ्रंटिअर गांधी : माय लाईफ अँड स्ट्रगल" हे पुस्तक खालीलपैकी कोणावरती लिहिलेले आहे?
11. संसद टीव्हीचे पहिले सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
12. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन चॅम्पियन्स अँड जॉइंट्स कमिटीचे अध्यक्ष म्हणुन खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे?
13) खालील महत्वाची पुस्तके आणि संबंधित व्यक्ती यांच्या अयोग्य जोड्या ओळखा:
14.भारतातील सर्वात जास्त विमानतळ असणारे राज्य कोणते?
15.15 मार्च 1975 ला कोणत्या देशाला पराभूत करून भारताने पहिला आणि एकमेव हॉकी विश्वचषक जिंकला होता?
आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon