Current Affairs in Marathi | Latest Gk and Important Question and Answer | Aims Study Center

Current Affairs in Marathi | Latest Gk and Important Question and Answer 

gk-online-test-2021


Current affairs questions are related to the latest events happening in India or World. these questions generally asked in MPSC, UPSC, SSC exams etc. Aims Study Center - question banks and Handpicked material.

चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2021 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE,CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.


1.विजय हजारे क्रिकेट स्पर्धा-2021कोणत्या संघाने जिंकली?



... Correct Answer B

2.प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती लक्ष्मण पै यांचे नुकतेच निधन आले असून ते व्यवसायाने कोण होते?




... Correct Answer D 

3. दरवर्षी "जागतिक ग्राहक हक्क दिन" कधी साजरा केला जातो?




... Correct Answer D 

4. ओलम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिला भारतीय महिला तलवार बाज कोण ठरली आहे?



... Correct Answer B

5.सर्वात लांब पल्ल्याची राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते?




... Correct Answer A

6. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मैत्री सेतू" पुलाचे उदघाट्न कोणत्या देशाशी संपर्क दृढ करण्यातही केले आहे?




... Correct Answer C

7. इंस्टाग्रावर 100 मिलियन फ्लॉवरर्स करणारा पहिला क्रिकेटपटू कोण?




... Correct Answer B

8.एका षटकात सहा षटकार मारणारा जगातील तिसरा खेळाडू कोण ठरला आहे?




... Correct Answer A

9. अल्टीबॉक्स नॉर्वे सुपर ग्रॅन्ड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदला कोणी गवसणी घातली?




... Correct Answer A 

10."द फ्रंटिअर गांधी : माय लाईफ अँड स्ट्रगल" हे पुस्तक खालीलपैकी कोणावरती लिहिलेले आहे?




... Correct Answer D 

11. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?




... Correct Answer A

12. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन चॅम्पियन्स अँड जॉइंट्स कमिटीचे अध्यक्ष म्हणुन खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे? 




... Correct Answer A

13) खालील महत्वाची पुस्तके आणि संबंधित व्यक्ती यांच्या अयोग्य जोड्या ओळखा:




... Correct Answer D

14.खालीलपैकी कोणत्या देशांचा"क्वाड"( Quadrilateral Security Dialogue) च्या गटात समावेश होत नाही 




... Correct Answer C

15.अरुणाचल प्रदेश जवळ 'ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यास खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेने मंजुरी दिली आहे?




... Correct Answer D

आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter 
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon