चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी 2020| Current Affairs in Marathi pdf | Aims Study Center

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी 2021|Current Affairs in Marathi For MPSC Exams

general-knowledge-2021

Current Affairs in Marathi For MPSC & UPSC

MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी  आणि STATE  EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त  असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC  GENERAL  KNOWLEDGE  प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. 

Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential


येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL  KNOWLEDGE QUESTION - 2020   देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.


आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE  यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता.  यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 


1. दरवर्षी जगभरात 08 मार्च हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?




... Correct Answer A

2.वर्ष 2020 मध्ये कोणता देश भारतातील सर्वाधिक व्यापारिक भागीदार देश राहिला आहे?




... Correct Answer B

3. भारतातील कोणत्या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम असे केले आहे?




... Correct Answer A 

4. जगातील पहिले प्लॅटिप्स अभयारण्य कोठे बांधले जाणारा आहे?




... Correct Answer B

5.8 मार्च हा'जागतिक महिला दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव खालीलपैकी कोणी मांडला होता?




... Correct Answer C

6. सदोष जनुक काढून टाकण्याची किंवा आपल्या हवा तो जनुक समाविष्ट करण्याची प्रक्रिया रेणवीय कात्र्यांच्या मदतीने पार पाडता येते हे अशा संशोधनाबद्दल कोणाला नोबेल पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे?




... Correct Answer D

7. भारतातील पहिली स्त्री वकील म्हणून 1921 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिली सुरु करणारी महिला कोण?




... Correct Answer C 

8. मराठी चित्रपट सृष्टीतील ' चॉकलेट हिरो' अशी प्रतिमा असलेले व्यक्तिमहत्व यांचे नुकतेच निधन झाले असून, त्याचे नाव काय?




... Correct Answer B

9. अलीकडे प्रसिद्ध व्यक्तिमत्व के. के. उषा यांचे नुकतेच निधन झाले असून त्या पेशाने कोण होत्या?




... Correct Answer C 

10.दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2021 मध्ये खालीलपैकी कोणता वेबब सीरिजला सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार मिळाला आहे?




... Correct Answer C

11. नुकतेच आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर कोण बनले?




... Correct Answer C 

12. स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिकंले?




... Correct Answer B

13) इंडियन प्रीमिअर लीगचा कितवा हंगाम 9 एप्रिल ते 30 मे 2021 या दरम्यान होणार आहे?




... Correct Answer C

14. प्रत्येक वर्षी 10 ऑक्टोबर हा दिवस ___________ म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D 

15.नुकतेच जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार 14 व्या(IPL 2021) हंगामाचा फायनल सामना कोणत्या शहरात होणार आहे?




... Correct Answer C 




आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !

जॉईन करा @aimsstudycenter 
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon