Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers Test No 32
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2020 च्या डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 32 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -32.१. पुढील शब्दांमधून शुध्दशब्द निवडा?
२.'ढोंगी' या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा:
३.मोठ्या भावाबरोबर एखाद्या दोस्ताने युती केल्यानंतर लहान भावांची सतत फरफरहोत असते?(अधोरेखित शब्दाचा काळ ओळखा)
४. खालीलपैकी अनुनासिक नसलेला वर्ण ओळखा:
५. ज्या वर्णाचा उच्चार नाकातून होतो त्या वर्णांना_________म्हणतात?
६. आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे आकाशात तयार होतो?
७.'Right Under Our Nose' या पुस्तकांचे लेखक कोण?
८. जगातील सर्वात मोठे स्टेडियम अशी ख्याती नुकतीच मोटेरा अर्थात नरेंद्र मोदी स्टेडियमने मिळविली आहे, हे स्टेडियम कोणत्या शहरात आहे?
९. भारतामध्ये महिला राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षांचे नामांकन कोण करतात?
१०. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते अशा कणांना _________म्हटतात?
११. भारतीय व्यक्तींच्या आहारात व्हिटॅमिन-ए हे मुख्यत्वे खालीलपैकी________या पासून मिळते?
१२. भारतात चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरु करण्यात आली?
१३. 'इज ऑफ डुईंग बिझनेस अहवाल - 2020' नुसार देशातील व्यापार सुलभतेत प्रथम राज्य कोणते?
१४ . उद्यमसुलभतेत (ईज ऑफ डुईंग बिझनेस) राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
१५.नवव्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कोणत्या राज्यांची निर्मिती झाली नाही?
१६.एका सांकेतिक भाषेत ' RGTHGEV ' ला PERFECT असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत ' DTQYP ' ला कसे लिहिता येईल?
१७.जर SCHOOL शब्द HXSLLO असा लिहिला जात असेल तर त्याच भाषेत NZGV शब्द कशा लिहिला जाईल?
१८. एक ट्रेन 12 मिनिटांमध्ये 25 किमी/तास वेगाने प्रवास करते आणि पुढील अंतर 8 मिनिटे 30 किमी/तास या वेगाने कापते/ या प्रवासासाठी रेल्वेचा सरासरी वेग______ आहे?
१९. जर CAT = 24, DOG = 26 तर 'RAT' साठी कोणता अंक असेल?
२०. वगळलेला संख्या निवडून मालिका पूर्ण करा?
5, 16, ____, 104, 181
5, 16, ____, 104, 181
२१.योग्य अक्षर / अक्षर समूह निवडून शृंखला पूर्ण करा?
A, A, B, D, __ K, P, V
A, A, B, D, __ K, P, V
२२. एका संख्येचे 20% ज्यावेळी 120 मधून वजा केले असता ती संख्यांच येते. ती संख्या शोधा?
२३. वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 80% असेल तर विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या ____टक्के आहे?
२४.1 जानेवारी 2010 ला शुक्रवार असेल तर 31 ऑक्टोबर 2012 ला कोणता दिवस येईल?
२५. खाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकाचा एक विशिष्ठ क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा?
6789, 7789, 5789, 8789, 9769
6789, 7789, 5789, 8789, 9769
1 #type=(blogger):
Write #type=(blogger)i have no dout
ReplyIf You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon