Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-35 By Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-35

online-police-bharati-test
Police Bharti Online test

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-35) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper- 25)-35

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.

१. 'चतुर्भुज होणे' उभा वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? 




... Correct Answer A

२. 'खल' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा: 




... Correct Answer C

३. 'धोबी' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा:  




... Correct Answer C

४. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला _________म्हणतात? 




... Correct Answer D

५. आधी जन्मलेला या शब्दासाठी योग्य पर्याय निवडा: 




... Correct Answer B

६. कोणत्या वर्षांपासून 24 एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये "पंचायतराज दिन" म्हणून पाळला जातो?



... Correct Answer D

७.पंचायतराज हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? 




... Correct Answer B

८.73 वे घटना दुरुस्ती या विधेकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला? 



... Correct Answer D

९. यशवंराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? 




... Correct Answer B

१०. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? 

... Correct Answer B

११. 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 




... Correct Answer B

१२. 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणता सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे? 




... Correct Answer B

१३. औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय होते? 




... Correct Answer A

१४.कोणत्या आजराच्या उपचारासाठी इन्सुलिनचा वापर केला जातो? 




... Correct Answer C

१५. जगातील सर्वात जुनी भाषा म्हणून कोणती भाषा ओळखली जाते? 




... Correct Answer A

१६. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? 




... Correct Answer B

१७.ऑक्टोबर 2021 पर्यंत कोणता देश " लुना 25 मिशन" लाँच करणार आहे? 




... Correct Answer D

१८. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे श्री उद्धव ठाकरे हे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत? 



... Correct Answer C

१९. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यलाय कोणत्या शहरात आहे? 




... Correct Answer B

२०. राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे?




... Correct Answer D

२१) जर  0.5 × 0.05 × 0.5 =_________? 




... Correct Answer B

२२. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरीण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल? 




... Correct Answer B

२३. 13 : 169 : : 16 : ____? 




... Correct Answer C

२४.GN, HM, IL, JK,____? 




... Correct Answer B

२५. बारावीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65% मुले नापास झाली, तर पास झालेल्या मुलांची संख्या किती?




... Correct Answer B

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon