MPSC Combine Exam-2021: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा अर्थशास्त्र प्रश्न आणि उत्तर- 25 | Aims Study Center

  MPSC Combine Exam-2021: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा अर्थशास्त्र प्रश्न आणि उत्तर- 25 

mpsc-combine-ecomomics-practice-test
MPSC Combine Exam-2021

एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील अर्थशास्त्र घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा अर्थशास्त्र या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. अर्थशास्त्रमध्ये आर्थिक आणि सामाजिक हे घटक परस्परांवर प्रभाव टाकणारे घटक असल्याने आयोगाला या घटकावर अभ्यास असणे अपेक्षित आहे. या घटकांमध्ये शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकसंख्या या घटकांचा अभ्यास करावा. मागील चार ते पाच प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करावे जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि अर्थशास्त्र समजण्यास सोपे होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये अर्थशास्त्र या घटकावर १५ प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: MPSC Combine Pre Exam Economics Questions and Answers-25)


मात्र सन २०१९ चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकसंख्या या घटकांचा अभ्यास करावा कारणआयोग या घटकावर भर देताना आपणांस पाहायला मिळते. आर्थिक विकासामध्ये आर्थिक पाहणी अहवाल, अर्थसंकल्प, विविध आर्थिक निर्देशांक व अहवाल, पायाभूत सुविधा व इतर अर्थविषयक योजनांचा अभ्यास करावा तसेच अर्थशास्त्र या विषयाशी निगडित चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील घटनांचा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा.(MPSC Combine Exam: MPSC Combine Pre Exam Economics Questions and Answers-25)

१. खालीलपैकी सार्वजनिक तेलशुद्धीकरण कारखाने आणि राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer C

२.खालीलपैकी कोणती गरज ही व्यक्तीची मूलभूत गरजांमध्ये घेतली जात नाही?




... Correct Answer D

३. भारतातील अन्नधान्याच्या बाबतीत क्रांती आणि क्षेत्र यांच्या योग्य जोड्या ओळखा:




... Correct Answer D

४.सार्वजनिक क्षेत्रातील अनेक प्रकल्प कोणत्या तत्त्वानुसार विकसित केले जात आहेत?





... Correct Answer B

५. नैसर्गिक साधनसामग्रीत कोणत्या साधनांचा समावेश होत नाही?




... Correct Answer A

६.भारतात सार्वजनिक क्षेत्रात कोणत्या विजेचा वाटा सर्वाधिक आहे?





... Correct Answer B

७. ग्रामीण  पुनरुत्थानासाठी डॉ. अब्दुल कलाम यांनी कोणत्या प्रतिमानावर भर दिला आहे?





... Correct Answer B

८. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम (NHRM) याबद्दल योग्य विधाने निवडा:
१. भारत सरकारने 12 एप्रिल 2005 रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम राबविण्यास सुरुवात केली.२. ग्रामीण भागातील गरीब महिला आणि मुलांपर्यंत गुणवत्तापूर्ण व ३. अद्यावत व परिणामकारक आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात पोहचविणे हे या मोहिमेचे ध्येय आहे.




... Correct Answer C

९.नियोज़न आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?




... Correct Answer C

१०. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थानी केव्हा करण्यात आली?




... Correct Answer C

११.भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेसाठी प्रा.महालनोबीस प्रतिमान स्वीकारण्यात आले होते?




... Correct Answer A

१२.खालीलपैकी पंचवार्षिक योजना आणि त्यांचे प्रतिमान याबद्दल अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D

१३. भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम विकेंद्रित नियोजन स्वीकारले होते?




... Correct Answer C

१४.राष्ट्रीय उत्पन्न मापनाची कोणती पद्धत मूल्यवाढ पद्धतीशी संबंधित आहे?




... Correct Answer B

१५.नवव्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कोणत्या राज्यांची निर्मिती करण्यात आली?




... Correct Answer D

१६.भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आरक्षणाचा कोटा आहे 69 टक्के आहे?




... Correct Answer A

१७.भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजण्यासाठी / मापनासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही?




... Correct Answer A

१८. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य काय होते?




... Correct Answer A

१९. भारतातील प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या उद्दिष्ठावर भर देण्यात आला?




... Correct Answer D

२०. दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते लक्ष्य निश्चित केले होते?




... Correct Answer D

२१) खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनांमध्ये विकासाच्या उद्दिष्टांची टक्केवारी आणि प्रत्यक्षात आत्मसात विकासाची टक्केवारी पूर्णत्वास नेण्यास भारत सरकार यशस्वी झाले आहे?




... Correct Answer D

२२. भारताच्या पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांमध्ये वाटपाचा सर्वात जास्त हिस्सा या एका क्षेत्राला मिळाला?




... Correct Answer C

२३. बारावी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते?




... Correct Answer C

२४.1960-61 पासून कोणत्या क्षेत्राचा वाटा हा भारताच्या राष्ट्रीय उत्पनात सातत्याने घटत राहिला आहे?




... Correct Answer B

२५. भारताच्या स्थूल स्वदेशी उत्पादनात 2011-12 मध्ये कोणत्या क्षेत्राचा वाटा हा सर्वाधिक होता.




... Correct Answer A

Previous
Next Post »

1 #type=(blogger):

Write #type=(blogger)
Unknown
AUTHOR
May 29, 2021 delete

Khupa bhari

Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon