Maharashtra Police Bharati Questions Paper Questions & Answers-38 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions Paper Questions & Answers-38

Exams_for_Police_bharati
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-38) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper- 25)-38

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.

१. 'मी पुस्तक वाचत होतो' या वाक्याचा काळ ओळखा:




... Correct Answer A

२. खालीलपैकी कोणता शब्द 'द्विगु समास' आहे?  




... Correct Answer C

३. अमृताहुनी गोड । नाम तुझे देवा ।। या वाक्याचा अलंकार ओळखा: 




... Correct Answer C

४. 'आजच मी पुण्याहून आलो' या शब्दाची विभक्ती ओळखा:




... Correct Answer C

५. 'दाता' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय काय?  




... Correct Answer C

६. 16 मे हा दिवस____________म्हणून पाळला जातो?



... Correct Answer A

७. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? 




... Correct Answer B

८."पोलीस स्मृती दिवस" कोणत्या दिवशी पाळण्यात येतो?  



... Correct Answer C

९. कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कोठे झाला आहे?  




... Correct Answer B

१०. पैनगंगा नदीचे उगमस्थान कोठे आहे? 

... Correct Answer C

११. इंटरपोल हे कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 




... Correct Answer B

१२.समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? 




... Correct Answer B

१३. खेडे गावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे काम कोण करतो?   




... Correct Answer B

१४.सोली सोराबजी भारताचे किती वेळा ॲटर्नी जनरल होते? 




... Correct Answer A
(दोन वेळा वर्ष 1989 ते 90 1998 ते 2004)

१५. महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? 




... Correct Answer D

१६. अम्फान चक्रवादळामुळे कोणते क्षेत्र प्रभावित झाले होते? 




... Correct Answer D

१७.मलेरिया या रोगामध्ये कोणत्या पेशींचा नाश होतो?   




... Correct Answer B

१८. पाणबुडीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? 



... Correct Answer D

१९. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? 




... Correct Answer A

२०. गोदावरी नदीच्या काठी कोणते शहर वसले आहे? 



... Correct Answer D

२१) 4 ते 40 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बरीक किती आहे? 




... Correct Answer B

२२. खाली दिलेल्या चार शब्दांपैकी कोणता शब्द इतरांपासून भिन्न आहे? 




... Correct Answer B
फेब्रुवारी सोडून बाकी सर्व 31 Day

२३. अनुजाचा क्रमांक उजवीकडून 21 तर डावीकडून 15 वा आहे, तर रांगेत मुले किती? 




... Correct Answer B

२४.वस्तुमान : ग्रॅम  : : आकारमान : ________?




... Correct Answer D

२५. BAND हा शब्द ABME असा लिहिल्यास STAND हा शब्द कसा लिहाल? 




... Correct Answer A
जे इंग्लिश APLHABET असेल त्याच्या अगोदरचे ALPHABET घ्या

Previous
Next Post »

1 Ask Question:

Click here for Ask Question
June 06, 2021 ×

Nice question paper

Congrats bro Hrudhay Patil you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon