Women Military Police Recruitment 2021: भारतीय सैन्य दल महिला भरती 2021 | Aims Study Center

Women Military Police Recruitment 2021: भारतीय सैन्य दल महिला भरती 2021

women-millitary-police-recruitment
Women Military Police Recruitment 2021: भारतीय सैन्य (Join Indian Army) दलाने सैनिक जनरल ड्युटी महिला उमेदवारांसाठी 100 जागांकरिता भारतीय सैन्य दलामध्ये सैनिक जनरल ड्युटी महिलांसाठी जागा भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 06 जून 2021 पासून ते 20 जुलै 2021 पर्यंत आहे. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी भारतीय सैन्य (Join Indian Army) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.joinindianarmy.nic.in) जाऊन अर्ज करू शकतात.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना जो ई-मेल आयडी उमेदवारांनी नमूद केला असेल त्या E-Mail ID वर महिला उमेदवाराचे हॉल तिकीट पाठविण्यात येणार आहे. त्या प्रवेश पत्रावर भरतीचा दिनांक, वेळ आणि ठिकाण देण्यात येईल. भारतीय सैन्य दल महिला भरती मेळाव्याचे ठिकाण: लखनऊ,अंबाला, जबलपूर, बेळगाव, पुणे आणि शिलॉंग येथे असेल.

पदाचे नाव: सैनिक जनरल ड्युटी (महिला सैन्य पोलीस)  

क्रमांक व भरती मेळाव्याचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहेत:
क्रमांक  पदाचे नाव 
1 अंबाला 
लखनऊ 
3 जबलपूर 
बेळगाव  
पुणे  
शिलॉंग 
(टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण. (C2 ग्रेड)

वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान असावे. (17.5 ते 21 वर्षे)

अर्ज शुल्क: फी नाही

उंची: 152 सें. मी.

शारीरिक कार्यक्षमता चाचणी: 16 कि.मी. धावणे 7 मिनिट 30 सेकंद 
शारीरिक कार्यक्षमता चाचणी पात्र होणाऱ्या उमेदवारांची कॉमन एंट्रेंस एग्जाम (CEE) च्या माध्यमातून यशस्वी उमेदवारांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल. याबाबत नंतर कळविण्यात येईल. 

Women Military Police Recruitment 2021 Highlights:
Event Women Military Police Recruitment 2021 Highlights
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 06 जून 2021 
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक20 जुलै 2021 
जाहिरात पाहण्यासाठी  Click Here 
अधिकृत वेबसाईट www.joinindianarmy.nic.in
ऑनलाईन अर्जासाठी लिंक Click Here
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा!

 
 
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon