Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-51 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-51

online-police-bharati-test-51
Maharashtra Police Bharati Test-51

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-51) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-51

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी(Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-51) येथे लिंकवर क्लिक करा.

१. नंपुसकलिंगी शब्द ओळखा. 




... Correct Answer B

२.अही शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? 



... Correct Answer A

३. मूग गिळणे चा अर्थ काय होतो? 




... Correct Answer C

४. खालील गटात न बसणारा शब्द ओळखा.   




... Correct Answer D

५. 'शिकाऱ्याने वाघास मारले' या वाक्यातील वाघास या शब्दातील विभक्ती कोणती? 




... Correct Answer B

६. भारतासह संपूर्ण जगभरात 'जागतिक कावीळ दिन' केव्हा साजरा केला जातो? 



... Correct Answer D

७. कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते? 

... Correct Answer A

८.व्हिटॅमिन क (C) च्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो? 



... Correct Answer B

९.खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? 




... Correct Answer C



१०. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही? 

... Correct Answer C 

११.स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण?  




... Correct Answer A

१२.स्वीडन देशाची राजधानी कोणती आहे? 

... Correct Answer D

१३.तृतीयरत्न नाटक कोणी लिहिले आहे? 




... Correct Answer A

१४."जागतिक निसर्ग संवर्धन दिन" दरवर्षी जगभरात केव्हा साजरा केला जातो?




... Correct Answer B

१५. दक्षिण-मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?   



... Correct Answer C

१६.प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांने कोणत्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही?




... Correct Answer B

१७.सोने या मूलद्रव्यांची रासायनिक संज्ञा कोणती?  




... Correct Answer B

१८.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?  



... Correct Answer A

१९. मिस क्लार्क होस्टेल या वसतिगृहाची स्थापना कोणी केली? 




... Correct Answer B

२०.दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी पासून साजरा करण्यात येतो? 



... Correct Answer B

२१) एका सांकेतिक भाषेत ANT हा शब्द 11420 असा लिहितात, FAT हा शब्द 6120 असा लिहितात, तर SAT हा शब्द त्याच भाषेत कसा लिहाल? 




... Correct Answer B

२२. 121, 169, 289, ______?



... Correct Answer C

२३.केरोसीन : लिटर : : _________ : मीटर  




... Correct Answer D

२४. सोडवा: (8+12) x (16÷4) = किती ?




... Correct Answer B

२५. मीना एक काम 30 दिवसात करते,  मनोज तेच काम 20 दिवसात करत असेल तर तेच काम दोघे एकत्रितरित्या किती दिवसात करतील? 




... Correct Answer B

Previous
Next Post »

1 #type=(blogger):

Write #type=(blogger)

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon