Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-49
Maharashtra Police Bharati Test 49
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी(Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-49) येथे लिंकवर क्लिक करा.
१.'मीठभाकरी' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
२.दिवस या शब्दाचे अनेकवचन कोणते?
३. विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा. 'उदय'
४. "शिपाई शूर होता." या वाक्यात शूर काय आहे?
५. विग्रह ओळखा: पित्राज्ञा
६. महाराष्ट्र राज्यांचे गृह मंत्री कोण आहेत?
७.झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते?
८.महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?
९. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
१०. प्रधानमंत्री जन धन योजना केंव्हा सुरु करण्यात आली होती?
११.संसदेच्या (निर्वाचित) सदस्यांना काय म्हणतात?
१२.भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत?
१३.अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
१४.दक्षिण गंगोत्री हे केंद्र भारताने खालीलपकी कोठे उभारले आहे?
१५. सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो?
१६. रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनोजनचे रूपांतर कशामुळे होते?
१७.ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
१८.महेश भूपती हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
१९.जगभरात दरवर्षी "आंतरराष्ट्रीय न्याय दिवस" कधी साजरा केला जातो?
२०. भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत?
२१) दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्याऐवजी उचित पर्याय निवडा. 6, 12, 36, 144?
२२. PEACH ह्या HCAEP असे लिहितात तर 46251 ह्या अंकास कसे लिहिले जाईल?
२३. एका वर्तुळाचा पॅरिस 88 सेंमी आहे, त्याची त्रिज्या किती?
२४. 0. 65 x 0.65 - 1.7 x 0.65 + 0.85 x 0.85 = किती ?
२५. 2.744 चे घनमूळ आणि 1.728 चे घनमूळ यांची बेरीज किती?
2 Ask Question
Click here for Ask QuestionI want to become a police
ReplyYour great Quality Questions iam proud off you sir
ReplyIf You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon