Arogya Bharti Questions and Answers Free Test Series-16
Arogya Bharati Test-16
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य विभाग भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य विभाग भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य विभाग भरती सराव पेपरसाठी (Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-16) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. 'सिंहाचे ओरडणे' खालीलपैकी कोणत्या शब्दाने दाखवितात ?
२. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते?
३.'शाब्बास ! तुमच्या संघाने आज सामना जिंकला' या वाक्यतील कर्म ओळखा:
४. संयुक्त स्वर म्हणजे?
५. 'जगन्नाथ' शब्दाचा विग्रह कसा होईल?
६.Pick out the word which can replace the word underlined without changing the meaning of the sentence. We had to conceal the fact from her due to some reasons.
७. Give one word for the phrase 'In a nut-shell'
८. Pick out the word that is most nearly the same in meaning as the following word : 'Cite'
९. Choose the word which is most opposite in meaning of the given word. 'Comparison'
१०. Pick out the correct meaning of the following word : 'Credulous'
११. न्यायमूर्ती एन.व्ही. रामण्णा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत?
१२.खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे
१३.देशातील पहिले वृक्ष संमेलन फ्रेबुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाले होते?
१४.खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे?
१५. भारतातील कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे स्थापित केला गेला आहे?
१६.___________ विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो?
१७. DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?
१८. मलेरियासाठी पुढीलपैकी कोणते औषधपचार केले जात नाही?
१९.खालीलपैकी कोणता कॅन्सर हा रक्ताचा कॅन्सर आहे?
२०. वांझपणा हा कोणत्या जीवनसत्त्वामुळे उदभवतो?
२१. जर - म्हणजे +, + म्हणजे - ,× म्हणजे÷ ,÷ म्हणजे× तर पुढील समीकरण सोडवा: 30 + 5 - 4÷ 20× 5 = ______ ?
२२. 83 : 24 : : 65 :?
२३. GHI, JKL, MNO, _________?
२४. 55, 65, 80, 100, 125, 155, ______ ?
२५. 625, 400, 225, 100, _______?
1 Ask Question:
Click here for Ask QuestionNice paper
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon