Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-17
Maharashtra Arogya Bharati Test-17
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-17) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतात?
२. खालीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणता?
३. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा: गढून जाणे
४.पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा: 'हर्ष'
५. ज्या नामाद्वारे व्यक्ती, वस्तू, किंवा प्राणी यांच्या अंगी असलेला गुण, धर्म, किंवा भाव व्यक्त केला जातो त्यास कोणते नाम म्हणतात?
६. Choose the word spelt correctly.
७. Choose the correct word for the following : An Act of killing one's own family
८. Choose the one which can be substituded for the given words/sentence. 'A short, usually amusing story about some real person or event.
९. Kindly help me. (The above sentence is:)
१०. What is the meaning of Margin
११. मध्यप्रदेशातील ____________ येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत?
१२. महाराष्ट्रातील या आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहेत?
१३.________ मधील सुवर्णमंदिर हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे?
१४.खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा:
१५. संगणकाचा शोध हा ___________ शतकातील एक महान शोध आहे?
१६._________ यांनी रोम आणि पॅरिस मधेही 'फ्री इंडिया सेंटर्स' सुरु केली होती?
१७.________ याने इटालियन भाषेत लिहिलेल्या 'डिव्हाईन कॉमेडी' या पुस्तकात माणसांच्या भावनांचे वर्णन केले आहे?
१८.भारतात प्रथम ते शेवट या क्रमाने येणारे व्यापारी यांचा योग्य असलेला पर्याय निवडा?
१९._________ यांच्या नेतृत्वाखाली खान्देशात भिल्लांची मोठा उठाव केला?
२०. सध्या चर्चेत असलेले कुशीनगर हे विमानतळ भारतात कोणत्या राज्यात आहे?
२१. मार्गशीष : पौष : : फाल्गुन : ________?
२२. 60 वर्षे : हीरक : : 75 वर्षे : ________?
२३. विसंगत घटक ओळखा:
२४. संबंध ओळखा: ACE : 135 : : LAQ : _____?
२५. 8600 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
1 Ask Question:
Click here for Ask QuestionWell
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon