Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-15 (Group-D) | Aims Study Center

Author
By -
4

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-15

online-arogya-vibhag-test-15
Maharashtra Arogya Bharati Test-15

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-15) पाहणार आहोत. या मध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-15)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-15) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो या संधीला क्या म्हणतात? 




... Correct Answer A

२. खालीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणता?



... Correct Answer D

३. 'नर' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?




... Correct Answer C

४.'मेरी कॉमने कुस्ती जिंकली होती'. या वाक्याचा काळ ओळखा:  




... Correct Answer D

५. 'रामरावानी विषय बदलला' या वाक्यातील प्रयोग ओळखा:  




... Correct Answer  A

६. Select the correct 'question tag' to the given sentence : Meena will not come with us today.  




... Correct Answer D

७. In almost every party, my friend tries to rule the most. (The underlined phrase means)




... Correct Answer B

८. Identify the correct tense of the given sentence : Piu had seen me last ten years ago. 




... Correct Answer A

९. Choose the correct name of the underlined clause : He believed that he would turn out to be a cheat




... Correct Answer D



१०. The phobia about the doctors is called :  




... Correct Answer A 

११. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र ___________ जल सिंचनाखाली आहे? 




... Correct Answer A

१२. खालील पर्यायांपैकी प्रथम शिक्षण आणि समता हा मानव प्राण्यांचा हक्क कोणी मानला?  



... Correct Answer  C

१३.भारतातील संगीताचा पाया असे खालीलपैकी कशास म्हटले जाते? 




... Correct Answer A

१४.भारतीय चलनातील (8 नोव्हेबंर 2016 पूर्वीच्या) पाच रुपयांच्या नोटेवरील चित्रात भारताच्या विकासात कोणत्या क्षेत्राचे महत्त्व दर्शविले आहे? 



... Correct Answer C

१५. गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या? 




... Correct Answer D

१६.जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे स्थित आहे? 




... Correct Answer A

१७. महाराष्ट्रात सर्वाधिक लिंक गुणोत्तर ______________ जिल्ह्यात आहे?




... Correct Answer B

१८.खालीलपैकी कोणता रोग हा बहुदा होत नाही व या रोगामुळे उत्पन्न झालेली प्रतिकार शक्ती जन्मभर टिकते?




... Correct Answer B

१९.भारताच्या कायदेमंडळास काय म्हणतात? 




... Correct Answer C

२०. लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरु होते? 




... Correct Answer D

२१. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही?




... Correct Answer A

२२. 11 ते 30 या संख्यामध्ये विषम संख्याची बेरीज किती?




... Correct Answer A

२३. [ 12 + [25 - { 25 - (25 - 12) }] = _______?




... Correct Answer A

२४. सामान संबंध ओळखा: C : M : : H : _____?




... Correct Answer B

२५. 7663 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?




... Correct Answer C

Post a Comment

4Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!