Current Affairs Questions and Answers in Marathi-26 October 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-26 October 2021

online-free-current-affairs-test-2021
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-26 October 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-26 October 2021)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Current Affairs Questions and Answers in Marathi-26 October 2021)
1. Global Hunger Index- 2021 नुसार 76 व्या क्रमांकावर खालीलपैकी कोणते देश आहेत?




... Correct Answer D

2.राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?




... Correct Answer  C

3.कोणता दिवस 'पोलीस स्मृती दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो? 




... Correct Answer D

4.'मिशन वसुंधरा' मोहीम खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरु केली आहे?



... Correct Answer A

5. जेष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना नुकताच कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? 




... Correct Answer A 

6.महाराष्ट्र्र राज्यातील पहिली वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळा कोठे उभारण्यात आली आहे?




... Correct Answer B

7. पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री कॉलीन पॉवेल यांचे नुकतेच निधन झालीये असून ते कोणत्या देशाचे मूळचे होते




... Correct Answer C

8.2021 मध्ये हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताची 22 वी सर्वात युवा 'महिला ग्रँडमास्टर' दिव्या देशमुख मूळची भारतातील कोणत्या राज्याची आहे?  




... Correct Answer C

9.महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड नुकतीच करण्यात आली आहे? 




... Correct Answer B

10. भारतातील कोणत्या राज्याने महिला कारागृहात तांत्रिक माहिती अथवा जामिनासाठी पैसे नसल्याने कोठडीत शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांना मुक्त करण्यासाठी 'मिशन मुक्ता' सुरु केले आहे? 




... Correct Answer A 

11.अंतराळात जगातील पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण कोणता देश करत आहे? 



... Correct Answer B 

12. 'जागतिक विद्यार्थी दिन' जगभर कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer B

13.खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्या आहेत?




... Correct Answer D

14. सद्यस्थितीत भारतामध्ये खालीलपैकी एकूण किती महारत्न कंपनी आहेत?  




... Correct Answer D 

15.'जंगल नामा' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 




... Correct Answer B 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!