Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट- 114 | Aims Study Center

Author
By -
0

Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट- 114

online-police-bharti-test-114
पोलीस भरती टेस्ट-114

आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आपण जास्तीत जास्त पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट सोडवून मैदानी चाचणी करीता पात्र होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी मोफत पोलीस भरती सराव टेस्ट (Police Bharti Questions paper) घेत आहोत. आतापर्यंत आपण 100 पेक्षा जास्त पोलीस भरती क्वेशन पेपर (Police Bharti Questions Paper) घेतलेले आहेत. अगोदरचे सर्व पोलीस भरती सराव टेस्ट आपण मोफत सोडवू शकता.


मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.


त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-106) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी उपसर्गघटित शब्द कोणता ते ओळखा:  




... Correct Answer D

२.ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास __________ वाक्य म्हणतात.   



... Correct Answer A

३.खालीलपैकी कोणते वाक्य हे कालदर्शक वाक्य आहे? 




... Correct Answer C

४. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेंव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेंव्हा '_____________' हा अलंकार होतो. 



... Correct Answer C

५.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा:  




... Correct Answer  D

६.अग्नी-५ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यवेध क्षमता किती किलोमीटर आहे?    




... Correct Answer B

७. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली हे गाव/शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? 




... Correct Answer C

८.भारतीय संविधानातील कलम 38, 39, 39-A आणि 42 मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्त्वे कोणाद्वारे अंमलात आणली जातात?



... Correct Answer C

९.राष्ट्रीय वयोश्री योजना केंव्हा सुरु करण्यात आली?     




... Correct Answer B

१०.के.सी.आर. किट योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे? 

... Correct Answer D

११.खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचित समाविष्ट केले आहेत?  




... Correct Answer D

१२.पंजाब विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत?    



... Correct Answer  D

१३.1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती? 

... Correct Answer B

१४.भारत रत्न, पद्म विभूषण, डी.लिट आणि एलएल.डी या चारही पदव्यांनी सन्मानित समाजसुधारक कोण?   




... Correct Answer B

१५.खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?  




... Correct Answer C

१६.महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?    




... Correct Answer C

१७.कोणता दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

१८.गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?




... Correct Answer A

१९.भारताची पहिली पंचवार्षिक योजना याचा खालीलपैकी कालावधी कोणता?  




... Correct Answer C

२०. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते?  




... Correct Answer C

२१. 4.68 ÷ 9 =    ?      




... Correct Answer B

२२.संख्या मालिका पूर्ण करा: G, I, K, M, O,   ?   




... Correct Answer B

२३.सोडवा : 55 + 65 + 75 + 85 + 95 =        ?    




... Correct Answer B

२४.पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा: 6, 24, 72, 240, 726




... Correct Answer B

२५. जर A आणि B ची सरासरी 20 आहे, B आणि C ची सरासरी 25 आहे, A, B, व C ची सरासरी 23 आहे, तर A आणि C ची सरासरी किती असेल? 




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!