Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट- 111 | Aims Study Center

Author
By -
0

Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट- 111

online-police-bharti-practice-test
पोलीस भरती स्पेशल टेस्ट-111

आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आपण जास्तीत जास्त पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट सोडवून मैदानी चाचणी करीता पात्र होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी मोफत पोलीस भरती सराव टेस्ट (Police Bharti Questions paper) घेत आहोत. आतापर्यंत आपण 100 पेक्षा जास्त पोलीस भरती क्वेशन पेपर (Police Bharti Questions Paper) घेतलेले आहेत. अगोदरचे सर्व पोलीस भरती सराव टेस्ट आपण मोफत सोडवू शकता.


मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.


त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-106) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. गटात न बसणारा शब्द ओळखा: 




... Correct Answer D

२.निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता? 



... Correct Answer B

३.पुढील शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. 'हत्ती'




... Correct Answer D

४.'भरभराट' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?




... Correct Answer C

५.'बत्तीशी रंगवणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता ते ओळखा:




... Correct Answer  B

६.विज्ञानातील अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक स्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?   




... Correct Answer A

७.महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 




... Correct Answer B

८. युद्धामुळे पेटलेल्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणता उपक्रम भारत सरकार राबवत आहे?



... Correct Answer D

९.संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत एकूण किती सदस्य राष्ट्र आहेत?    




... Correct Answer B



१०.लोकप्रिय असलेल्या व्हाट्सॲप सोशल मीडिया ॲप्सचे संस्थापक हे आहेत?

... Correct Answer C

११.ज्ञानपीठप्राप्त कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यभर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer A

१२.हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्हा जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर जल' या योजनेचा महत्वाकांक्षी जिल्हा म्हणून कितवा जिल्हा ठरला आहे?  



... Correct Answer  B

१३.पंतप्रधान आवास योजना (शहरी) कधी सुरु करण्यात आली आहे? 

... Correct Answer C

१४.ऑलिम्पिक हिवाळी खेळ-2022 (24 वी आवृत्ती) 20 फेब्रुवारी 2022 रोजी कोठे संपन्न झाली? 




... Correct Answer A

१५. सध्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) अध्यक्ष कोण आहेत?




... Correct Answer B

१६.ऑलिम्पिक हिवाळी खेळ-2022 नुकतेच बीजिंग शहरात पार पडले असून, या स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदक मिळवत प्रथम क्रमांक पटकवला आहे?  




... Correct Answer A

१७.कोणता दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

१८.युक्रेन या देशांची कोणती राजधानी आहे?




... Correct Answer A

१९.अलीकडे नुकतेच मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?




... Correct Answer D

२०.'मिलन-22'या बहुराष्ट्रीय द्विवार्षिक नौदलाचा सराव 26 फेब्रुवारी 2022 रोजी ______________ येथील नौदल प्रेक्षागृहात पार पडला.




... Correct Answer B

२१.घोड्याचे : शिंगरू : : शेळीचे : _____________? 




... Correct Answer A

२२.अक्षर मालिका पूर्ण करा: ABY, DEV, GHS, _________?




... Correct Answer A

२३.सहसंबंध ओळखा: J : 10 : : T : ____________ ?




... Correct Answer A

२४.द.सा.द.से 10 दराने 9000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?




... Correct Answer A

२५. एका क्रिकेट स्पर्धेसाठी 19 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण सामने किती होतील? 




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!