Talathi Bharti 2022 Important Questions Pepers : तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट-2
तलाठी भरती 2022
Talathi Bharti 2022: खुशखबर ! तलाठी भरती (Talathi Bharti 2022) करणाऱ्यांसाठी लवकरच एक हजार पदांची जाहिरात येणार आहे.यात आम्ही 25 गुणांची तलाठी भरती सराव प्रश्नसंच देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरतीला अनुसरून 25 गुणांच्या भरपूर तलाठी भरती सराव टेस्ट आपण सोडवून घेऊ या सराव प्रश्नसंचामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. जर आपण पहिल्यांदाच तलाठी भरतीची परीक्षा देत असाल तर पुढील लिंकवर क्लिक करून आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम पाहून घ्या. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या घटकानुसार संपूर्ण अभ्यासक्रम दिला आहे. तलाठी भरती अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern in Marathi). आज आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट क्रमांक-2 घेणार आहोत. यामधे तलाठी पदाच्या परीक्षेसाठी जो अभ्याक्रम दिला आहे. त्याच स्वरूपानुसार सराव पेपर घेणार आहोत. फक्त प्रश्नांची संख्या 25 असेल म्हणजेच प्रत्येक घटकानुसार विचार केल्यास प्रत्येकी पाच प्रश्न असतील. महाराष्ट्र्रात (मुंबई, उपनगर सोडून) सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची भरती (Talathi Bharti 2022) करण्यात येते. आगामी काळात होऊ घातलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच आणि संभाव्य तलाठी भरतीसाठी येणारे प्रश्नोत्तरे घेणार आहोत.
परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो. आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणाने 50 गुणांचा सराव पेपर आहे. तलाठी भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत.
परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो. आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणाने 50 गुणांचा सराव पेपर आहे. तलाठी भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत.
१.पुढील वाक्यातील अव्यय ओळखा: "आज मला त्याच्याकडून यायला उशीर झाला."
२.पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
३.पुढील वाक्याचा प्रचार ओळखा: 'तू रोज वाचन कर'
४. पुढील शब्दाची विभक्ती ओळखा: फुलांस
५.खालीलपैकी जोडशब्द नसलेला शब्द ओळखा.
६.Choose the appropriate prepositions for the given sentence: The architect is working on a plan__________ a new bus station.
७.Choose the most suitable determiner for the given sentence: Did it cost you ______ to buy such a nice bicycle.
८.Choose the option that has the correct spelling:
९.Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence: If you are going to be rude to me, I ______ not talk to you.
१०. Choose the optin that has the correct spelling:
११.मराठा साम्रज्याचे संस्थापक, शिवाजी महाराजांच्या माता कोण होत्या?
१२.मानवी डोळा वस्तूची प्रतिमा त्याच्या कोणत्या भागावर तयार करतो?
१३.'लष्करी आणि शैक्षणिक वगळता शीर्षकाचे उच्चाटन' यांच्या संबंधित तरतुदी या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात मध्ये समाविष्ट आहे?
१४.महाराष्ट्रातील शास्त्री नदीवर खालीलपैकी कोणता राष्ट्रीय जलमार्ग स्थित आहे?
१५. मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय संविधानात्मक दर्जा देणारे लोकसभेने 123 व्या संविधान दुरुस्तीचे विधेयक केंव्हा पारित केले?
१६.सोडवा: ( 123 × 9 ) + ? = 1110
१७. पुढील अक्षरमालिका पूर्ण करा: A, B, D, G, K, P, ?
१८.सहसंबंध ओळखा: NE : 196/25 : : KN : ?
१९.सरासरी काढा: 88, 96, 84, 56, 68 & 52
२०.अजय पूर्वेला 08 कि.मी अंतर गेल्यानंतर तो आपल्या उजव्या हाताला वळून 06 कि.मी. अंतर गेला. तर तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे?
२१. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्यामालिका पूर्ण करा. 2, 3, 8, 27, 112, ? ,
२२.पहिल्या 25 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज काय आहे?
२३.जर 4913 चे घनमूळ= 17 असेल तर 0.004913 चे घनमूळ = __________.
२४.दि. 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल?
२५.एका विद्यार्थ्याचा रांगेत खालून 20 वा क्रमांक व वरून 25 वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon