Police bharti 2023 Question Paper test series-155 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट | Aims Study Center

Author
By -
1

Police bharti 2023 Question Paper test series-155 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट

maharashtra-police-bharti-2023-question-paper-155
Police Bharti 2023

महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.


सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.

पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-155) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-155) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 154 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.'खालील शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. - 'उपकार विसरण्याची प्रवृत्ती'   



... Correct Answer A

२.पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे?      



... Correct Answer B

३.खालील दिलेल्या कोणत्या पर्यायातील करणवाचक शब्दयोगी अव्यय आले आहेत?      




... Correct Answer C

४.पुनरावृत्ती हा संधी कसा सोडविला जाईल.     


... Correct Answer A

५.'समीप' या क्रियाविशेषणाचा प्रकार_________     




... Correct Answer B

६.2024 ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशामध्ये होणार आहे ?       




... Correct Answer A

७.खालीलपैकी कोणता जिल्हा हा नक्षलग्रस्त भागात येत नाही ?    




... Correct Answer C

८.महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हातील अल्लापल्ली हे वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे?     




... Correct Answer B

९.पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे ?        


... Correct Answer C

१०.कोणता दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो?



... Correct Answer D

११.जन-धन योजनेचे उद्दिष्ट काय आहे?     




... Correct Answer  C

१२.विधानसभा कोण बरखास्त करू शकतो ?   




... Correct Answer A

१३.जमीन महसूल गोळा करण्यासाठी कायमधारा पद्धत कोणी सुरु केली?  


... Correct Answer B

१४.लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती असावे लागते ?    




... Correct Answer C

१५.कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन 'मिनी राज्यघटना' म्हणून केले जाते?      




... Correct Answer B

१६.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या अनुच्छेदा अन्वये करण्यात आली आहे?     




... Correct Answer A

१७.न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ?   



... Correct Answer B

१८.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला?  




... Correct Answer B

१९.संत्रींमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते?       




... Correct Answer A

२०.हिंगोली जिल्ह्याची निर्मिती केंव्हा झाली आहे?         




... Correct Answer C

२१.12 मजुरांना 9 दिवस लागणारे काम, 18 मजूर किती दिवसात करतील?        




... Correct Answer B

२२.1070 रुपयांत 50 च्या जास्तीत जास्त किती नोटा येतील ?       




... Correct Answer C

२३.मनोजला तीन काका आहेत तर मुंबईला राहणाऱ्या काकाला भाऊ किती?




... Correct Answer B

२४.75053 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?   




... Correct Answer B

२५. एकूण 7 संख्यांची सरासरी 20 आहे. जर त्या संख्यापैकी 1 वागल्यास सरासरी 18 होते. तर वगळण्यात आलेली संख्या कोणती?      




... Correct Answer B

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!