Current Affairs Question and Answer-2023 -चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी - Aims Study Center

Current Affairs Question and Answer-2023 -चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी

current-affairs-2023
Current Affairs 2023

Chalu ghadamodi 2023: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2023) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.पहिली महिला महाराष्ट्र केसरी-2023 स्पर्धा कोठे नुकतीच पार पडली ?




... Correct Answer C

2.कोणता दिवस 'जागतिक पृथ्वी दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

3.हिमंत बिस्वा सरमा यांनी कोणत्या राज्यामध्ये मिशन लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट (LiFE) सुरु केले आहे?    




... Correct Answer C

4.महाराष्ट्र भूषण पुरस्कार-2022 चा कोणाला जाहीर झाला आहे?   



... Correct Answer C

5.खेलो इंडिया स्पर्धेत महिला कुस्तीपटू प्रतीक्षा बागडीने कोणते पदक जिंकले आहे?        




... Correct Answer B

6.भारतातील कोणत्या राज्याने गोसेवा आयोग विधेयक-2023 मंजूर केले आहे?     




... Correct Answer D

7.सन 2021 या वर्षीचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' खालीलपैकी कोणाला मिळाला आहे?       




... Correct Answer A

8.जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा-2023 नुकत्याच कोणत्या शहरात पार पडल्या आहेत?  




... Correct Answer C

9.आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत?




... Correct Answer C

10.G-20 ची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?   




... Correct Answer B

11. नौदलाचे नवे उपप्रमुख कोण आहेत?     




... Correct Answer C

12.उत्तर अटलांटिक करार संघटनेचे (नाटो) प्रमुख कोण आहेत?      




... Correct Answer B

13.2 एप्रिल 2011 रोजी भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे कोणत्या देशाचा पराभव करून विश्वचषक ट्रॉफी जिंकली?    




... Correct Answer A

14.इलॉन मस्कने ट्विटरच्या लोगोत बदल करून चिमणी ऐवजी कोणता प्राणी दिसणार असल्याची घोषणा केली?   




... Correct Answer C

15.जागतिक स्तरावरील नेत्यांच्या निर्णयांचे मूल्यमापन करणाऱ्या 'मॉर्निंग कन्सल्ट' या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून कोणत्या देशाचे पंतप्रधान सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहेत? 




... Correct Answer B

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon