Police bharti Question Paper test series-154 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट | Aims Study Center

Police bharti Question Paper test series-154 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट

online-test-2023
Police Bharti 2023

महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.


सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.

पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-154) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-154) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 153 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.'खोंड' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शोधा?   



... Correct Answer C

२.'डोळा' या शब्दाचे खालीलपैकी सामान्यरूप कोणते?      



... Correct Answer C

३.खालील दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांचे रूपे बदलत नाहीत?      




... Correct Answer B

४.मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे.     



... Correct Answer C

५.नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो, त्याला _______ असे म्हणतात.     




... Correct Answer C

६.सन 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ____________ यांना जाहीर झाला ?       




... Correct Answer A

७.भारतात कोणत्या प्रकारच्या मृदेने जास्त क्षेत्रफळ व्यापले आहे?    




... Correct Answer B

८.'खालीलपैकी पुणे ते __________या मार्गावर चंदनपुरी घाट आहे?     




... Correct Answer A

९.2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता?        


... Correct Answer A

१०.कोणता दिवस 'जागतिक क्षयरोग दिन' म्हणून साजरा केला जातो?



... Correct Answer D

११.महाराष्ट्रातील पहिले व एकमेव मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्हात आहे?     




... Correct Answer  B

१२.खालीलपैकी कोणाला वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हंटले जाते?   




... Correct Answer C

१३.खालीलपैकी कोणत्या क्रांतीमध्ये फळांचा व मधाचा उत्पादन केले जाते?  


... Correct Answer A

१४.ई-पोस्ट मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते?    




... Correct Answer D

१५.44 व्या घटनादुरुस्तीने खालीलपैकी कोणत्या हक्काचे निरसन कारण्यात आले?      




... Correct Answer C

१६.मराठी सत्तेचा उदय या पुस्तकांचे लेखक कोण?     




... Correct Answer C

१७.1911 मध्ये अणुकेंद्रकाचा शोध कोणी लावला?   



... Correct Answer C

१८.बॉम्बे असोसिएशनची स्थापन कोणी केली?  




... Correct Answer C

१९.किबुत्स हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो?       




... Correct Answer B

२०.सौदी अरेबियाची राजधानी कोणती आहे?         




... Correct Answer C

२१.13 : 196 : : 16 : ______?        




... Correct Answer A

२२.5, 25, 125, ________?       




... Correct Answer A

२३.एका कामगाराची 13 दिवसाची मजुरी 572 रु. आहे तर त्याची 16 दिवसाची मजुरी किती?




... Correct Answer C

२४.मदारी : माकड : : ? : अस्वल    




... Correct Answer B

२५. 9261चे घनमूळ किती?  




... Correct Answer D

Previous
Next Post »

1 Ask Question:

Click here for Ask Question
Unknown
admin
29 March 2023 at 07:28 ×

Paper mast aahe

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon