Police bharti Driver Question Paper test series-1 | महाराष्ट्र पोलीस चालक भरती पेपर-1 | Aims Study Center

Author
By -
1

Police bharti Driver Question Paper test series-1, महाराष्ट्र पोलीस चालक भरती पेपर-1 

online-police-bharti-pepar
Police Bharti 2023

महाराष्ट्र कॉन्स्टेबल(चालक) पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.


सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.

पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस चालक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस चालक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-1) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस चालक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस चालक भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-1) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 151 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.नित्य,सदा, सर्वदा, सतत हे कोणत्या शब्दाचे प्रकार आहेत?   



... Correct Answer C

२.हापूस, फणस हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आलेले आहेत?      



... Correct Answer B

३.खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय कोणते?      




... Correct Answer C

४.वायस या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.     



... Correct Answer A

५.आयदाना या शब्दाचा अर्थ सांगा ?    




... Correct Answer C

६.वाहनामध्ये _________ ठवू नये.        




... Correct Answer B

७.P.U.C.C चे पूर्ण रूप काय आहे?    




... Correct Answer B

८.मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 112 हे कशाशी संबंधित आहे?     




... Correct Answer A

९.वाहन चालवताना गॉगलचा वापर केंव्हा करू नये?        


... Correct Answer C

१०.E.B.D चे पूर्ण रूप काय आहे?



... Correct Answer C

११.सावधान करणारी चिन्हे नेहमी _________ असतात?     




... Correct Answer  B

१२.मोटार वाहन कायदा-1988 च्या कलम 113 अन्वये चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये?   




... Correct Answer D

१३.ट्रॉली जोडल्यानानंतर ट्रॅक्टर ताशी_______ किमी पेक्षा जास्त वेगाने चालवणे हा गुन्हा आहे?  


... Correct Answer A

१४.रस्ता विनियमन, 1989 च्या नियमानुसार ट्रॅक्टरच्या चालकाने _______ किमी पेक्षा जास्त नसेल इतक्या वेगाने गाडी चालवली पाहिजे.     




... Correct Answer B

१५.मोटार वाहन अधिनियम 1988 केंव्हा लागू करण्यात आला?      




... Correct Answer B

१६.शाळेजवळ वाहनाची कमाल वेगमर्यादा किती ठेवावी?     




... Correct Answer B

१७.कोणत्या ठिकाणी ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे?   



... Correct Answer C

१८.वाहनासाठी लागणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र PUC (Pollution Under Control) ची ग्राह्यता किती दिवसासाठी असते?  




... Correct Answer C

१९.ट्राफिक सिग्नलचा पिवळा दिवा काय दर्शवितो?       




... Correct Answer C

२०.मोटार वाहन कायदा-1988 अंतर्गत कलम 129 काय सांगते?         




... Correct Answer C

२१.1 ते 100 अंकांची बेरीज किती?        




... Correct Answer C

२२.150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 50 काढला तर मूळची संख्या किती कमी झाली?       




... Correct Answer C

२३. 35 × 25 ÷ 5 + 6 × 4 =______  ?




... Correct Answer D

२४.5000 रु P, Q, R मध्ये 7 : 8 : 5 या प्रमाणात वाटले तर Q चा हिस्सा किती?    




... Correct Answer D

२५.श्रुंखला पूर्ण करा: A, C, F, J, O, _?_ 




... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!