Police bharti Question Paper test series-152 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट
Police Bharti 2023
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.
सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.
पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-149) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-149) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 148 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१."आरती आजारी आहे" हे वाक्य कोणत्या काळात आहे?
२.चतुर्भुज होणे म्हणजे काय?
३.प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उद्धरण आहे?
४.मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
५.लंका + ईश्वर = ________?
६.महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाला पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखले जात होते?
७.सौदी अरेबिया या देशाचे चलन कोणते आहे?
८.भारतातील सर्वात लांब ट्रेन कोणती?
९.महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते?
१०.वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून कोणता दिवस ओळखला जातो?
११."जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" हे गीत कोण लिहिले आहे?
१२.'गव्हर्नर ऑफ द इयर-2023' या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
१३.आशियातील पहिल्या महिला लोको पायलट कोण, ज्यांनी सोलापूर ते सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस गाडी चालविली?
१४.खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?
१५.68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट) कोणाला मिळाला?
१६.धन विधेयक हे नेहमी फक्त ________ मध्ये मांडता येते?
१७.रिडल्स इन हिंदुझमचे लेखक कोण आहेत?
१८.खालीलपैकी कोणता दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो?
१९.महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पॅड कोणते ?
२०.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री कोण आहेत?
२१.खालील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 34, 31, 28, 25, ________?
२२.प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 2, 9, 25, 49, 121, ___?
२३. 1 क्विंटल = ?
२४.एका परीक्षेत 180 मुलांपैकी 70 टक्के मुले पास झाली तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती?
२५.5 ते 50 पर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती ?
Mast
ReplyDelete