Police bharti Driver Question Paper test series-2, महाराष्ट्र पोलीस चालक भरती पेपर-2 | Aims Study Center

Author
By -
0

Police bharti Driver Question Paper test series-2, महाराष्ट्र पोलीस चालक भरती पेपर-2

online-police-bharti-test
Police Bharti 2023

महाराष्ट्र कॉन्स्टेबल(चालक) पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.


सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.

पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस चालक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस चालक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-2) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस चालक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस चालक भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-2) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 151 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.पुढीलपैकी कंठ्य वर्ण कोणता आहे?   



... Correct Answer D

२.स, ला, ना, ते कोणत्या विभक्तीचे प्रकार आहेत?      



... Correct Answer C

३.कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता?      




... Correct Answer B

४.संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसाच्या तसे योजले त्यांना _______ शब्द म्हणतात.     



... Correct Answer A

५.कंटकाचा परित्याग करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ?    




... Correct Answer C

६.खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा करून द्यावा.        




... Correct Answer B

७.जेंव्हा तुम्ही शांत क्षेत्रात वाहन चालवीत असाल तेंव्हा कोणती काळजी घ्याल?    




... Correct Answer B

८.मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 129 हे कशाशी संबंधित आहे?     




... Correct Answer C

९.खाजगी वाहनातून वाहन नेण्याची प्रवाशी क्षमता कशानुसार ठरते?        


... Correct Answer C

१०.दुसरे वाहन आपल्या वाहनास ओव्हरटेक करत असले तर... ?



... Correct Answer B

११.माहिती चिन्हे नेहमी _________ असतात?     




... Correct Answer  D

१२.मोटार वाहन कायदा-1988 च्या कलम 185 अन्वये चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये?   




... Correct Answer B

१३.प्रवाशी बस/ टॅक्सिमध्ये चालकाने धूम्रपान केल्यास____________?  


... Correct Answer A

१४.इतर वाहनांना टोईंग करून नेणाऱ्या वाहनांसाठीची कमाल वेगमर्यादा किती असते.     




... Correct Answer B

१५.झेब्रा क्रॉसींच्या ठिकाणी तुम्ही काय कराल... ?      




... Correct Answer B

१६.लाल वाहतूक दिवा काय दर्शवितो?     




... Correct Answer A

१७.वाहनातील 'ओडोमिटर' काय दर्शविते ?   



... Correct Answer B

१८.इंधनाची जास्तीत जास्त बचत होण्यासाठी वाहनाचा वेग फक्त असावा?  




... Correct Answer B

१९.वाहन चालविताना भ्रमणध्वनीचा वापर करण्यास.... ?       




... Correct Answer A

२०.खालीलपैकी कोणत्या ठिकणी हॉर्न वाजवण्यास मनाई आहे?         




... Correct Answer B

२१.6 रुपयांस 5 केळी याप्रमाणे 5 डझन केळ्याची एकूण किमंत किती ?        




... Correct Answer B

२२.10 वी च्या वर्गातील 120 मुलांपैकी 65% मुले उत्तीर्ण झाली तर नापास होणाऱ्यांची संख्या किती? 




... Correct Answer A

२३. 16 × 5 ÷ 10 + 6 - 4 =______  ?




... Correct Answer C

२४.खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा. 11, 13, 15, 17, 19. __________?    




... Correct Answer B

२५.12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर ते काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? 




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!