Police bharti Question Paper test series-153 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट
Police Bharti 2023
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.
सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.
पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-153) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-153) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 152 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.अं, अ: या वर्णांचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे?
२.तिरस्कार या शब्दाची समाधीची फोड ?
३.घरोघरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
४.विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
५.दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती या शब्दसमूहास योग्य शब्द ओळखा?
६.सन 2021 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ____________ यांना जाहीर झाला ?
७.गव्हावरील बुरशीजन्य रोग कोणता?
८.'इंदुप्रकाश' हे साप्ताहिक वृत्तपत्र कोणी सुरु केले?
९.2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता?
१०.कोणता दिवस 'जागतिक हवामान दिन' म्हणून साजरा केला जातो?
११.घटक राजाचा कार्यकारी प्रमुख कोण असतो?
१२.'विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार-2022' या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
१३.उच्च न्यायालयाची न्यायाधीश संख्या कोण ठरवते?
१४.नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
१५.12 व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी ________ आहे?
१६.'सेवा समिती'ची स्थापना कोणी ?
१७.क्ष-किरणांनाचा शोध कोणी लावला?
१८.महादेव गोविंद रानडे यांचा जन्म कोठे झाला?
१९.भारतातील 25 वे उच्च न्यायालय कोणते आहे?
२०.भोगावती नदीची एकूण लांबी किलोमीटर किती आहे?
२१.12 सेकंदात एक करंजी होते तर अर्ध्या तासात किती करंज्या होतील?
२२.1 ते 50 पर्यंतच्या सम सर्व संख्याची एकूण बेरीज किती?
२३. 24 + (40 - 6) + 15 = ___?
२४.4 माणसे एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 8 माणसे किती दिवसात पूर्ण करतील?
२५.2744 चे घनमूळ किती?
Nice test
ReplyDelete