Police bharti Question Paper test series-149 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online
Police Bharti 2023
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.
सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.
पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-149) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-149) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 148 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.पुढील शब्दाचा समास कोणता ते ओळखा. "भाजीभाकरी"
२.डोंगर या शब्दाचे रूप ओळखा.
३.दिवस या शब्दाचे अनेकवचन कोणते ?
४.खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
५.जीर्णोद्धार म्हणजे काय?
६.गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला ?
७.नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या साली करण्यात आली आहे?
८.चालुक्यकाळी बीड शहराचे नाव काय होते?
९.भारताच्या अणूविज्ञानाचे जनक कोणास म्हटले जाते?
१०.JIMEX-23 युद्ध अभ्यास________?
११.19 फेब्रुवारी 2023 पासून महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून कोणत्या गीताचा स्वीकार केला आहे?
१२.आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ______________ या देशात होणार आहेत ?
१३.नागपूर करार कोणत्या साली करण्यात आला?
१४.बाबूजी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?
१५.महिला व बाल विकास केंद्रीय मंत्री कोण आहेत?
१६.सकाळचा तारा कोणत्या ग्रहास म्हटले जाते?
१७.चिल्का सरोवर कोणत्या राज्यात स्थित आहे?
१८.खालीलपैकी कोणता दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो?
१९.सर्वात प्रथम भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली देण्यात आला ?
२०.भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत?
२१.खालील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 3, 12, 36, 144, ________?
२२.जर CAT=24, DOG=26 तर GOAT साठी कोणता अंक असेल?
२३. 5 ÷ 1/5 =________?
२४.एका कामावर 10 कामगार लावली. तर ते काम 12 दिवसात पूर्ण होते. त्याच कामासाठी 15 कामगार लावली, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
२५.5000 रुपयांचे द.सा.द.से 20 दराने 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती?
Good
ReplyDeleteNice question
ReplyDeleteBest
ReplyDelete