Police bharti Question Paper test series-150 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online | Aims Study Center

Author
By -
0

Police bharti Question Paper test series-150 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online

online-test-150
Police Bharti 2023

महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.


सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.

पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-150) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-150) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 149 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालील स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ओळखा. 'भक्ती'     



... Correct Answer A

२.अंबा चाकूमुळे कापला जातो. या वाक्यातील मुळे हे कोणते अव्यय आहे?      



... Correct Answer B

३.निमंत्रण दिले, तर मी जाईल, या वाक्याचा अर्थ____________?      




... Correct Answer B

४.मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत?     



... Correct Answer C

५." मी शिवनेरी पहिला" या वाक्यातील अधोरेखित शब्द काय दर्शवतो?    




... Correct Answer B

६.रिश्टर स्केल या उपकरणाने खालीलपैकी कशाची तीव्रता मोजली जाते ?       




... Correct Answer A

७.अंबाबारावा वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्हात आहेत ?    




... Correct Answer B

८.भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणतया साली मंजूर करण्यात आला?     




... Correct Answer C

९.राष्ट्रपतीस पदग्रहणसमयी कोणाकडून पद व गोपनियतीची शपथ दिली जाते?        


... Correct Answer C

१०.सूर्यकिरण युद्ध अभ्यास________?



... Correct Answer D

११.पंचायतराज हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये समाविष्ठ आहे?     




... Correct Answer  B

१२.ईशान्य मोसमी वाऱ्यापासून _________ च्या किनारी प्रदेशात पाऊस पडतो?   




... Correct Answer D

१३.शिवाजी महाराजांनी कोणती नाणी पाडली?  


... Correct Answer C

१४.मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी कोण ठरले ?    




... Correct Answer B

१५.महाराष्ट्रात पहिली सूतगिरणी वर्ष 1960 साली कोठे सुरु करण्यात आली ?      




... Correct Answer B

१६.सन 2022 रोजीचे अर्जुन पुरस्कार प्राप्त अविनाश साबळेंचे योगदान कोणत्या खेळात आहे ?     




... Correct Answer B
ॲथलेटिक्स (स्टीपलचेंजर)

१७.नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे ?   



... Correct Answer C

१८.खालीलपैकी कोणता दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो?  




... Correct Answer A

१९.सर्वात प्रथम ऑस्कर पुरस्कार सोहळा कोणत्या साली झाला?       




... Correct Answer D

२०.दहीमध्ये कोणते आम्ल असते?         




... Correct Answer B

२१.जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली तर या प्रमाणेच पश्चिमेचे काय होईल ?        




... Correct Answer B

२२.ग्रह : बुध : : तारा : ________?       




... Correct Answer C

२३. दोन बहिणींच्या  वयांचे गुणोत्तर 7 : 4 असून त्यांच्या वयाची बेरिज 66 वर्ष होते . तर लहान बहिणीचे वय काय असेल ?




... Correct Answer C

२४.एक समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी 6 सेंमी व 18 सेंमी असल्यास क्षेत्रफळ किती?    




... Correct Answer A

२५.सरळ रूप द्या: 10 + 3 × 21 ÷ 7 = ?  




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!