Police bharti Question Paper test series-151 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online | Aims Study Center

Author
By -
1

Police bharti Question Paper test series-151 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online

online-test-151-for-police-bharti
Police Bharti 2023

महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.


सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.

पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-151) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-151) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 150 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी शब्दयोगी अव्यय ओळखा.      



... Correct Answer B

२.समानार्थी शब्द ओळखा. 'अवनी'      



... Correct Answer C

३.पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. विद्यार्थ्यांनो      




... Correct Answer C

४.दुरात्मा शब्दाचे संधी विग्रह ओळखा.      



... Correct Answer B

५.पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा ?    




... Correct Answer A

६.नटसम्राट नाटकाचे लेखक कोण ?       




... Correct Answer B

७.सध्याचे महाराष्ट्राचे मत्स व्यवसाय व वनमंत्री कोण आहेत?    




... Correct Answer B

८.राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो?     




... Correct Answer D

९.महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे?        


... Correct Answer B

१०.महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केंव्हा करण्यात आली?



... Correct Answer C

११.सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत?     




... Correct Answer  D

१२.गिरीश महाजन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत?   




... Correct Answer D

१३.जागतिक आरोग्य दिन कधी साजरी केला जातो?  


... Correct Answer B

१४.महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते?    




... Correct Answer B

१५.वूलर सरोवरातून कोणत्या नदीचा उगम होतो?      




... Correct Answer C

१६.अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात?     




... Correct Answer C

१७.पालघर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले स्थित आहेत?   



... Correct Answer D

१८.विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर _________ होते?  




... Correct Answer C

१९.भारत व पाकिस्तानला विभाजित करणारी सीमा रेषेचे नाव काय?       




... Correct Answer B

२०.पेरू या देशाची राजधानी कोणती?         




... Correct Answer B

२१.पुढील श्रुंखला पूर्ण करा: 1, 3, 5, 8, 13, ?        




... Correct Answer A

२२.भागाकार करा. 2695 ÷ 11 = _______?       




... Correct Answer C

२३.खालील संख्यामधील विजोड पद ओळखा.




... Correct Answer C

२४.GOAL : LAOG : ? : EKAT    




... Correct Answer B

२५. 3 × 3 = 27, 2 × 6 = 36, 5 × 5 =______ ?  




... Correct Answer C

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!