Chalu Ghadamodi Question and Answer-2023 -चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी | Aims Study Center

Chalu Ghadamodi Question and Answer-2023 -चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी

online-current-affairs-2023
Current Affairs 2023

Chalu ghadamodi 2023: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2023) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.3 फेब्रुवारी 2023 रोजी वर्धा येथे भरलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?




... Correct Answer B

2.कोणता दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

3.जागतिक आरोग्य दिन 2023 ची थीम काय आहे?    




... Correct Answer C

4.G20 ची स्थापना कोणता साली करण्यात आली?   



... Correct Answer B

5.खालीलपैकी कोणत्या संघटनेचे डॉ.टेड्रोस अ‍ॅधानम गेब्रेयसस हे महासंचालक आहेत?        




... Correct Answer B

6.आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशचे अध्यक्ष कोण आहेत?     




... Correct Answer B

7.सन 2022 या वर्षीचा 'व्यास पुरस्कार' खालीलपैकी कोणाला मिळाला आहे?       




... Correct Answer C

8.महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी किती रुपये रोख दिले जातात?  




... Correct Answer D

9.देशात पहिले आनंद मंत्रालय स्थापन करणारे राज्य कोणते?




... Correct Answer C

10.जागतिक आरोग्य संघटनेला 2023 मध्ये किती वर्षे पूर्ण होत आहेत?   




... Correct Answer C

11.भारत आणि _______ देशांमध्ये SLINEX-2023 सागरी युद्ध सराव सुरु आहे?     




... Correct Answer D

12.कोणता देश नुकताच 4 एप्रिल 2023 रोजी उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) मध्ये सामील झाला आहे ?      




... Correct Answer B

13.प्रसिद्ध व्यक्ती सारा थॉमस यांचे नुकतेच निधन झाले असून त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?    




... Correct Answer B

14.ट्विटरचे CEO कोण आहेत?   




... Correct Answer A

15.सध्याला जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य देश किती आहेत? 




... Correct Answer C

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon