Daily Current Affairs Question and Answer -चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी | Aims Study Center

Author
By -
1

Current Affairs Question and Answer -चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी

online-gk-2023
Current Affairs 2023

Chalu ghadamodi 2023: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2023) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.भारतीय नौदलाचे मुख्यालय कोठे आहे?




... Correct Answer A

2.कोणता दिवस 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

3.भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे?    




... Correct Answer B

4.भारतातील कोणत्या राज्याचा राज्य पक्षी हा 'रक्त तीतर' आहे?   



... Correct Answer C

5.नॉर्ट अटलांटिक ट्रिटी ऑर्गनाझेशन अर्थात (NATO) मुख्य कार्यालय कोठे आहे?        




... Correct Answer B

6.देशात मेनम वन्यजीव अभयारण्य कोठे स्थित आहेत ?     




... Correct Answer C

7.पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला?       




... Correct Answer D

8.भारतात केंव्हा पासून GST अर्थात 'एक देश एक कर' प्रणाली सुरु करण्यात आली?  




... Correct Answer C

9.जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्य स्पर्धा-2023 मध्ये निखत झरीन हिने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं आहे?




... Correct Answer B

10.यंदाचा जागतिक आरोग्य संघटना कितवा वर्धापन दिन साजरा करत आहे?   




... Correct Answer C

11.भारत आणि _______ देशांमध्ये JIMEX द्विपक्षीय सागरी युद्ध सराव होत असतो?     




... Correct Answer C

12.महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री कोण आहेत?      




... Correct Answer C

13. महिला कुस्तीपटू वैष्णवी पाटील मूळची रहिवाशी आहे?    




... Correct Answer B

14.खालीलपैकी कोणता देश नाटो (NATO) मध्ये सामील नाही?   




... Correct Answer A

15.सध्याला नाटोचे सदस्य देश किती आहेत? 




... Correct Answer D

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!