Current Affairs Question and Answer April 2023 -चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी | Aims Study Center

Current Affairs Question and Answer April 2023 -चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी

current-affairs-2023
Current Affairs 2023

Chalu ghadamodi 2023: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2023) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.वाघांच्या संरक्षणासाठी भारतात 'व्याघ्र प्रकल्प' (प्रोजेक्ट टायगर) केंव्हा सुरु करण्यात आला?




... Correct Answer B

2.कोणता दिवस 'भारतीय नागरी सेवा दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

3.सध्याचे केंद्रीय पर्यावरण, वने व  हवामान बदल मंत्री कोण आहेत?    




... Correct Answer B

4.खालीलपैकी कोणत्या देशाने Tianlong-2 रॉकेट कक्षेत यशस्वी प्रक्षेपण केले आहे?   



... Correct Answer C

5.भारतातील कोणत्या राज्यात 'फॉसिल राष्ट्रीय उद्यान' स्थित आहे?        




... Correct Answer D

6.जागतिक आरोग्य संघटनेला 2023 मध्ये किती वर्ष पूर्ण होत आहेत?     




... Correct Answer C

7.खालीलपैकी भारतातील राष्ट्रीय पक्ष कोणता आहे?       




... Correct Answer D

8.देशातील कोणत्या राज्यातील 'मिर्चा तांदूळ' या जातीला भौगोलिक संकेत (GI) टॅग प्रदान केला आहे?  




... Correct Answer A

9.काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात 'गज उत्सव-2023' चे उदघाट्न कोणाच्या हस्ते करण्यात आले?




... Correct Answer B

10.देशात वाघांची संख्या किती आहे (एप्रिल 2023 पर्यंत)?   




... Correct Answer B

11.यंदा प्रोजेक्ट टायगरला किती वर्षे पूर्ण  होत आहेत?     




... Correct Answer B

12.महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री कोण आहेत?      




... Correct Answer B

13. देशभरात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत?    




... Correct Answer D

14.वीर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस महाराष्ट्र शासनातर्फ़े "________ "  म्हणून साजरा करण्यात येणार आहे?   




... Correct Answer C

15.2023 मध्ये भारतात एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत? 




... Correct Answer B

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon