Police bharti 2023 Question Paper test series-156 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट
Police Bharti 2023
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.
सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.
पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-156) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-156) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 155 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.धोबी या शब्दाचे सामान्यरूप कोणते?
२.नामांचे मुख्य प्रकार किती?
३.'बाईमाणुस' या शब्दाचे लिंक कोणते?
४.'काम आडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
५.इकडून, दूर व लांब या क्रियाविशेषणाचा प्रकार_________
६.मुंबई शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत?
७. गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
८.स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो?
९.सुलतान अझलन शहा कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
१०.कोणता दिवस 'जागतिक मलेरिया दिन' म्हणून साजरा केला जातो?
११.प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 8 एप्रिल 2023 रोजी किती वर्ष पूर्ण झाले आहेत?
१२.W.H.O चे पूर्ण नाव काय आहे?
१३.ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहेत?
१४.पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो?
१५.महाराष्ट्रात प्रथम मोनोरेल 4 फेब्रुवारी 2014 रोजी कोणत्या शहरात चालू करण्यात आली?
१६.1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
१७.अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात?
१८.ययाती कादंबरीचे लेखक कोण आहेत?
१९.महाराष्ट्रात प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे स्थित आहे?
२०.भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते ?
२१.12 मजुरांना 20 दिवस लागणारे काम, 15 मजूर किती दिवसात करतील?
२२.0.0014 ÷ 14 म्हणजे किती ?
२३.1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती?
२४.प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ती ओळखा. 144, 169, 196, 225, ?
२५.विसंगत घटक ओळखा.
Nice quetion
ReplyDeleteनाद खुळा....
ReplyDelete