Police bharti 2023 Question Paper test series-157| स्पेशल पोलीस भरती टेस्ट
Police Bharti 2023
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.
सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.
पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-157) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-157) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 156 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
२.गायीचे हंबरणे तसे मोराचे ____________.
३.संगनमत म्हणजे ?
४.'दीन' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
५.खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.
६.Whats app वरील एका ग्रुपमध्ये सध्या कमाल सदस्य असू शकतात?
७.प्रशासकीयदृष्ट्या मुंबई उपनगर जिल्हा विभागांतर्गत येतो?
८.महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे ?
९.हॉपमन कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
१०.कोणता दिवस 'जागतिक ध्वनी दिन' म्हणून साजरा केला जातो?
११.पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता?
१२.ADS चे पूर्ण नाव काय आहे?
१३.महाराष्ट्राचे सध्याचे राज्य पर्यावरण मंत्री ________ हे आहेत ?
१४.____________ यांनी संत चोखामेळा यांच्या जीवनावर महाद्वार नावाची कादंबरी लिहिली?
१५. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 'आरे दूध कॉलनी' स्थित आहे?
१६.पृथ्वीच्या सर्वात आतील थराला ____________ म्हणून ओळखले जाते.
१७.पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनल्स आजचे _____________?
१८.नाटो (NATO) चे सदस्य देश किती आहेत?
१९.फिनलँड या देशाचे चलन कोणते?
२०.सत्यशोधक समाजाची स्थापना केंव्हा करण्यात आली?
२१.जर एका वस्तूंची किंमत आधी 20% वाढली व नंतर 20% कमी झाली तर व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला?
२२.एका टोपलीत 150 आंबे व 100 संत्री आहेत तर आंब्यांचे व संत्रीचे प्रमाण काय असेल?
२३.द.सा.द.शे. 10 रु. दराने 4 वर्षाचे 2000 रु. चे सरळव्याज किती?
२४.प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर कोणते ती ओळखा. A, E, ? , O, U
२५.विसंगत शब्द ओळखा.
If You have Doubts, Please Let Me Know