MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023- चालू घडामोडी संभाव्य उत्तरे
चालू घडामोडी Answer Key
30 एप्रिल 2023 रोजी झालेल्या MPSC ग्रुप B आणि ग्रुप C संयुक्त पूर्व परीक्षा 2023- संभाव्य चालू घडामोडी उत्तरे (Answer Key). MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीकक्षेच्या पोस्ट आपले स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडी, प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण (Question Paper) चालू घडामोडी प्रश्नांची अंदाजित उत्तरे पाहणार आहोत. सर्व चालू घडामोडी प्रश्नांची अचूक उत्तरे (Tentative Answerkey) देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत.
MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023- चालू घडामोडी संभाव्य उत्तरे
Q१ : अल् मोहद-अल् हिंदी हा पहिला नोआदळ सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान ऑगस्ट-2021 मध्ये पार पडला आहे (MPSC गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) भारत-इराण
(२) भारत- ओमान
(३) भारत-अफगाणिस्तान
(४) भारत- सौदी अरेबिया
Q२ : 21 ग्रँड स्लॅम जेते पद जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) रॉजर फेडरर
(२) राफेल नदाल
(३) नोवाक जोकोविच
(४) आंद्रे आगासी
Q३: कोणत्या तंत्रज्ञान फ्लॅटफॉर्म ने "जागरूक व्होटर" मोहीम सुरु केली (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) फेसबुक (Facebook)
(२) मायक्रोसाफ्ट (Microsoft)
(३) ट्विटर (Twitter)
(४) गुगल (Google)
Q४ : भारतातील पहिल्या सोनाच्या एटीएम चे उदघाट्न कोणत्या शहरात करण्यात आले (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) वाराणसी
(२) हैदराबाद
(३) लखनौ
(४) कोची
Q५: खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) सचिन तेंडुलकर
(२) महेंद्रसिंग धोनी
(३) विराट कोहली
(४) रोहित शर्मा
Q६: युद्धकाळात गाजविलेल्या असामान्य शौर्याबद्दल 2021 मध्ये अशोकचक्र हा सन्मान यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) अल्ताफ हुसेन भट्ट
(२) ए.एस.आय बाबू राम
(३) ज्योतीकुमार निराला
(४) अश्विनीकुमार दीक्षित
Q७:2020 मधील लोकडाऊन दरम्यान कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरु केले (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) किसान एक्सप्रेस
(२) किसान रथ
(३) किसान कनेक्ट
(४) कृषी नेटवर्क
Q८ : 2021-22 चा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यक कोण होते (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) दामोदर मौजो
(२) व्ही.एस. खांडेकर
(३) लक्ष्मणशास्त्री जोशी
(४) विंदा करंदीकर
Q९ : कोणती संस्था 'अन्युअल स्टेस्ट ऑफ इज्युकेशन रिपोर्ट (ASER) प्रसिद्ध करते (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) नीती आयोग (NITI Aayog)
(२) प्रथम (Pratham)
(३) ऑक्सफॅम इंटरनॅशनल (Oxfam International)
(४) युनिसेफ (UNICEF)
Q१०: कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय किव-मास्को संवाद स्थापन केला (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) आय.ए.ई.ए (AIEA)
(२) युनिसेफ (UNISEF)
(३) आय.एम.एफ (IMF)
(४) यु.एन.एस.सी (UNSC)
Q११: कोव्हीड-19 या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) 30 जानेवारी 2020, केरळ
(२) 31 डिसेंबर 2019, केरळ
(३) 30 जानेवारी 2020, गोवा
(४) 31 डिसेंबर 2019, गोवा
Q१२: पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) साहित्य (Literature)
(२) संगीत (Music)
(३) खेळ (Sports)
(४) नागरी सेवा (Civil Services)
Q१३: 2022 मध्ये आयोजित 'अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे' यजमान कोणते शहर आहे (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) सुरत
(२) अहमदाबाद
(३) मुंबई
(४) पुणे
Q१४: विस्डेन 21 व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडले आहे (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) महेंद्रसिंग धोनी
(२) विराट कोहली
(३) रवींद्र जडेजा
(४) आर.आश्विन
Q१५: जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार- 2022 साठी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय राज्याची निवड केली आहे (MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा-2023)?
(१) मध्य प्रदेश
(२) छत्तीसगड
(३) ओडिशा
(४) झारखंड
MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023- संभाव्य चालू घडामोडी उत्तरे खालील प्रमाणे:
Note: Q८ चे योग्य उत्तर दामोदर मौजो हे तर Q१५ चे योग्य उत्तर झारखंड हे बरोबर आहे. आयोगाने जे उत्तर बरोबर दिली ती ग्राह्य धरून आपले गुण मोजून घ्यावेत. येथे आपण अंदाजित चालू घडामोडी उत्तरे दिली आहेत.
आपल्या मित्रांना share करायला विसरून नका...
If You have Doubts, Please Let Me Know