Special Police bharti Question Paper test series-161 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट
Police Bharti 2023
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.
सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.
पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-160) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-160) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 159 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.तो पुणेला गेला आहे. या वाक्याचा काळ ओळखा.
२.गटात न बसणारा शब्द ओळखा.
३.चतुर्भुज होणं म्हणजे ______?
४.ढ्, ड् ही कोणती व्यंजने आहेत?
५.बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.
६.महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
७.आतंरराष्ट्रीय नृत्य दिन दरवषी कधी साजरा केला जातो?
८.अजेय योद्धा संयुक्त लष्करी सराव-2023 हा कोणत्या दोन देशांमध्ये सुरु आहे?
९.सध्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री कोण आहेत (एप्रिल 2023 पर्यंत)?
१०.___________ ने कोलकाता ते आग्रादरम्यान पहिली टेलिग्राफ लाईन टाकून तार सेवा सुरु केली?
११.केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जारी केला असून, त्यात कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक आला?
१२.जागतिक हवामान संघटनेचे (WMO) मुख्यालय कोठे आहेत?
१३.सध्याचे ISRO चे अध्यक्ष कोण आहेत?
१४.महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर पक्षी गणना करून घेणारी पहिली ग्रामपंचायत माकुनसार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
१५.पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे?
१६.सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी कोणती मोहीम सुरु केली?
१७.सध्याचे केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत?
१८.देशातील पहिल्या वॉटर मेट्रो सर्व्हिसचे उदघाट्न कोठे करण्यात आले?
१९.अलीकडे नुकतेच कोणाला 'ऑर्डर ऑफ आस्ट्रेलिया' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला?
२०. भारतीय पंचायत राज व्यवस्थेचा जनक कोणाला म्हटले जाते?
२१.मूर्तीकार : मूर्ती : : विणकर : ?
२२.AZ, CX, EV, GT, ?
२३.1, 2, 6, 24, ?
२४. 24 × 14 ÷ 7 = 500 ?
२५.एका आयताकृती तलावाची लांबी 30 मीटर असून, परिमिती 100 मीटर आहे, तर रूंदी काढा?
Nice
ReplyDelete