Today Current Affairs Question and Answer-1 May-चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी
Current Affairs 2023
आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2023) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.टाटा सन्सचे अध्यक्ष एमेरिटस रतन टाटा यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे?
2.जागतिक कामगार दिन कधी साजरा केला जातो?
3.28 ते 30 एप्रिल दरम्यान 'हेरिटेज फेस्टिव्हल-2023' चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
4.महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनोज सौनिक हे कितव्या क्रमांकाचे मुख्य सचिव आहेत?
5.गर्जा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण आहेत?
6.देशात जलसंवर्धन योजेत कोणते राज्य आघाडीवर आहे ?
7.केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री कोण आहेत( मे 2023 पर्यंत) ?
8.सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत (मे 2023 पर्यंत)?
9.दरवर्षी महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो?
10.सध्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत?
11.जागतिक सुरक्षा आणि आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
12.97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?
13.प्रधानमंत्री फसल विमा योजना योग्यरीत्या राबविल्याबद्दल कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला ?
14.2023 साली संतोकबा मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
15.HDFC बँकेच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.( मे 2023 पर्यंत)?
If You have Doubts, Please Let Me Know