Police bharti Question Paper test series-158 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट
Police Bharti 2023
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.
सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.
पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-158) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-158) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 157 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.हा, ही, हे, तो, ती, ते ही कोणती सर्वनामे आहेत?
२.सूर्य पश्चिमेला मावळतो! या वाक्यातील कोणत्या काळाचा बोध होतो.
३. प्, फ्, भ्, म् ही व्यंजने कोणता वर्ण म्हणून ओळखले जातात?
४.'सहोदर' या शब्दाची संधी ओळखा.
५.'वाघ' या शब्दाचे अनेकवचन ओळखा.
६.नितीन आयोगाचे (NITI Aayog) उपाध्यक्ष कोण आहेत ( एप्रिल 2023 पर्यंत) ?
७.मुंबई शहर या मूळ जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा केंव्हा निर्माण करण्यात आला?
८.भारतात पहिली पॅसेंजर रेल्वे कोणत्या दिवशी धावली?
९.भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली?
१०.दरवर्षी कोणता दिवस 'जागतिक वारसा दिन' म्हणून साजरा केला जातो?
११.भारतातील वंदे मेट्रो __________ वर चालणारी रेल्वे आहे?
१२.2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला?
१३.मुंबई पोलीस अधिनियम कोणत्या साली करण्यात आला?
१४.भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण?
१५.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्य सरकारने केले आहे?
१६.कोणता दिवस "स्वातंत्र्यवीर गौरव दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे?
१७.आम आदमी पक्षाची स्थापना केंव्हा झाली?
१८.कर्नाटकातील म्हैसूर येथील व्याघ्र प्रकल्पाला किती वर्षे पूर्ण झाली आहेत?
१९.खालीलपैकी कोणते ठिकाण/स्थळ हे मुंबईमधील नाही?
२०.व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना कोणी केली?
२१.दोन वर्षांपूर्वी अजय आणि विजय यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 2 होते. आणि सध्या ते 7 : 5 आहे. अजयचे सध्याचे वय काय?
२२.तीन मुलींचे सरासरी वय 22 वर्षे आहे. जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 9 : 8 असेल तर सर्वात लहान मुलींचे वय किती असेल?
२३.दोन क्रमवार सम संख्यांचा लसावि 544 आहे. तर त्या संख्या कोणत्या?
२४.9 मुलींचे सरासरी वय 16 वर्षे आहे. 11 मुलांचे सरासरी वय 26 वर्षे आहे. या सर्व मुला व मुलींचे एकत्रित वय किती?
२५.12 संख्यांची सरासरी 16 आहे. तेरावी संख्या 68 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती?
Best
ReplyDeletenice question
ReplyDeleteNice
ReplyDelete