Today Current Affairs Question and Answer -चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी | Aims Study Center

Today Current Affairs Question and Answer -चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी

online-today-current-test
Current Affairs 2023

Chalu ghadamodi 2023: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2023) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो?




... Correct Answer A

2.डायझ-कॅनेल यांना कोणत्या देशाच्या संसदेने नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे?




... Correct Answer B

3.अलीकडे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मूलपेटा बंदराची पायाभरणी केली?    




... Correct Answer B

4.राष्ट्रीय नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात येतो?   



... Correct Answer C

5.भारतात एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहेत?        




... Correct Answer D

6.देशात कोणत्या राज्याने अपंग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीमध्ये 4% कोटा लागू केला आहे?     




... Correct Answer B

7.मेघालायचे मुख्यमंत्री कोण आहेत( एप्रिल 2023 पर्यंत) ?       




... Correct Answer A

8.तेलंगणा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्यांचे शिल्पकार कोण?  




... Correct Answer C

9.UNFPA च्या अंदाजानुसार कोणत्या सालापर्यंत भारताची लोकसंख्या 166.8 कोटी पर्यंत गेली असेल ?




... Correct Answer D

10.जगात कोणता देश लोकसंख्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे?   




... Correct Answer B

11.यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?     




... Correct Answer D

12.लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी कोण आहेत?      




... Correct Answer D

13. विस्डेन क्रिकेटर्स अल्मानॅक -2023 च्या यादीमध्ये भारतातील कोणत्या खेळाडूला वर्षातील सर्वोत्कृष्ट टी20 क्रिकेटर म्हणून निवडण्यात आले आहे?    




... Correct Answer B

14.सध्याचे इटलीचे पंतप्रधान कोण ( एप्रिल 2023 पर्यंत)?   




... Correct Answer B

15.सध्याचे नीती (NITI aayog) चे मुख्य कार्यकारी अधिकरी कोण आहेत ( एप्रिल 2023 पर्यंत)? 




... Correct Answer D

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon