Police bharti Question Paper test series-159 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट
Police Bharti 2023
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.
सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.
पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-158) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-158) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 157 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.विभक्ती ओळखा. विद्यार्थ्याचा
२.द्रविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ ___________.
३. भाषेला ज्यामुळे शोभा येते, त्या गुणधर्माला भाषेचे __________ असे म्हणतात?
४.'भृंग' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
५.25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव?
६.नितीन आयोगाचे (NITI Aayog) अध्यक्ष कोण आहेत ( एप्रिल 2023 पर्यंत) ?
७.जागतिक वारसा दिन दरवषी कधी साजरा केला जातो?
८.मुख्यमंत्री आणि राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा.
९.सर्वाधिक जागतिक वारसा स्थळांची संख्या कोणत्या देशांमध्ये आहे?
१०.युनेस्कोचे (UNESCO) मुख्यालय कोठे आहे?
११.कोणत्या सालापासून जागतिक लोकसंख्येची आकडेवारी सयुंक्त राष्ट्रांमार्फत जाहीर होऊ लागली?
१२.लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचे दुसरे मानकरी कोण?
१३.42 व्या घटना दुरूस्तीन्वये भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात कोणता शब्द टाकण्यात आला नाही?
१४.भारताची पहिली 1872 मध्ये संपूर्ण लोकसंख्या जनगणना कोणाच्या कारकिर्दीत पार पडली?
१५.बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये कोणते वृत्तपत्र सुरु केले?
१६.2023 चा मिस इंडिया किताब कोणी पटकावला आहे?
१७.भारतात एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत?
१८.भारतात व्याघ्र गणना किती वर्षांनी होत असते?
१९. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात साल्हेर पर्वत शिखर आढळून येते?
२०.पंतप्रधान जन-धन योजना कोणी सुरु केली?
२१.जर 3 - 27 , 4 = 64, तर 5 = ?
२२.खालील शब्द समूहातील विसंगत शब्द ओळखा.
२३.अक्षर अंक संबंध ओळखा? ACE = 135 : : MOQ : ____?
२४.9773 × 0.001 = ?
२५.बेरीज करा? 45.72 + 167.2 = ?
If You have Doubts, Please Let Me Know