Today Current Affairs 2023 Question and Answer -चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी | Aims Study Center

Today Current Affairs 2023 Question and Answer-चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी

online-today-current-affairs-test
Current Affairs 2023

Chalu ghadamodi 2023: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2023) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?




... Correct Answer D

2.जागतिक पुस्तक दिन कधी साजरा केला जातो?




... Correct Answer D

3.जागतिक वारसा स्थळांच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?    




... Correct Answer C

4.जागतिक वारसा दिन- 2023 ची संकल्पना काय आहे?   



... Correct Answer B

5.भारतात 24 एप्रिल 2023 रोजी ____________राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा करण्यात येत आहे?        




... Correct Answer C

6.अलीकडे संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, जगात भारताची एकूण किती कोटी लोकसंख्या आहे?     




... Correct Answer B

7.तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत( एप्रिल 2023 पर्यंत) ?       




... Correct Answer C

8.पेरूचे पंतप्रधान कोण आहेत (एप्रिल 2023 पर्यंत)?  




... Correct Answer D

9.नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत (एप्रिल 2023 पर्यंत) ?




... Correct Answer C

10.भारतात कोणत्या शहरात LIC चे मुख्यालय स्थित आहे?   




... Correct Answer C

11.कोणत्या सालापासून राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जातो?     




... Correct Answer C

12.हायड्रोजन वर चालणारी वंदे मेट्रो किती किलोमीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या शहरात धावणार आहे?      




... Correct Answer A

13.देशात इंदिरा गांधी ॲथलेटिक स्टेडियम कोठे स्थित आहेत?    




... Correct Answer B

14.कोणत्या सालापासून राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा केला जातो?   




... Correct Answer B

15.जगभरात ऐकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत ( एप्रिल 2023 पर्यंत)? 




... Correct Answer B

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon