Special Police bharti Question Paper test series-160 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट | Aims Study Center

Author
By -
1

Special Police bharti Question Paper test series-160 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट

mumbai-police-bharti-test-160
Police Bharti 2023

महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.


सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.

पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-160) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-160) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 159 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.मुसळाला अंकुर फुटणे म्हणजे काय?    



... Correct Answer B

२.स्वतंत्र वर्ण_________.        



... Correct Answer D

३.खालीलपैकी विशेषण ओळखा.       




... Correct Answer D

४.'अनाशक्ती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?       


... Correct Answer B

५.'कन्या' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?     




... Correct Answer D

६.पहिल्या ग्लोबल बुद्धिस्ट समिट-2023 चे उदघाट्न कोणाच्या हस्ते करण्यात आले?       




... Correct Answer D

७.जागतिक पुस्तक दिन दरवषी कधी साजरा केला जातो?    




... Correct Answer D

८.मानस व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?     




... Correct Answer C

९.खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश राज्यसूची मध्ये होतो?        


... Correct Answer D

१०.भारतात एकूण किती राज्यातून विषवृत्त जाते?



... Correct Answer D

११.2023 मध्ये झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?     

... Correct Answer  D

१२.भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार राज्यसभेची तरतूद केली आहे?   




... Correct Answer B

१३.सेझ (SEZ) चे विस्तारित रूप काय आहे ?  


... Correct Answer C

१४.'अ' जीवनसत्त्व मिळवण्यासाठी पुढीलपैकी कशाचे सेवन कराल?    




... Correct Answer B

१५.बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?      




... Correct Answer A

१६.'सवांद कौमुदी' कोणाशी संबंधित आहे ?      




... Correct Answer B

१७.CST कोठे आहे ?   



... Correct Answer C

१८.महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे?  




... Correct Answer D

१९.सध्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत (एप्रिल 2023 पर्यंत)?       




... Correct Answer D

२०.'मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी' अर्थात मुद्रा बँकेचे उदघाट्न कोणाच्या हस्ते करण्यात आले?        




... Correct Answer B

२१.द.सा.द.से 5 दराने 3,000 रु. चे 4 वर्षाचे सरळव्याज काढा?        




... Correct Answer D

२२.दहा माणसांचा स्वयंपाक बनविण्यासाठी 50 मिनिट लागतात तर वीस माणसांचा स्वयंपाक बनविण्यास किती वले लागेल.        




... Correct Answer C

२३.5 मीटर = किती किलो मीटर ?




... Correct Answer C

२४.266 + ?  =  500 ?      




... Correct Answer C

२५.AZ, BY, CX, DW, ?      




... Correct Answer C

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!