Current Affairs Question and Answer-2022-23 | चालू घडामोडी प्रश्नोत्तरे मराठी | Aims Study Center

Current Affairs Question and Answer-2022-23 -चालू घडामोडी प्रश्नोत्तरे मराठी

चालू-घडमोडी-2023
Current Affairs 2023

Chalu ghadamodi 2023: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2023) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्रीला 2022 साली खालीलपैकी कोणत्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे ?




... Correct Answer D

2.राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा केला जातो?




... Correct Answer D

3.मिसेस इंडिया वर्ल्ड-2022 हा सौंदर्य स्पर्धेचा मुकुट कोणाला मिळाला आहे?    




... Correct Answer C

4.जागतिक परिचारिका दिन-2023 ची थीम काय आहे?   



... Correct Answer B

5.जागतिक परिचारिका दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?        




... Correct Answer D

6.महाराष्ट्रातील 29 वी महानगरपालिका म्हणून कोणत्या जिल्ह्याला मान्यता देण्यात आली?     




... Correct Answer B

7.'इंटरनॅशन कमिटी ऑफ रेड क्रॉस' चे संस्थापक कोण आहेत?       




... Correct Answer D

8.महाराष्ट्रातील 29 व्या महानगरपालिकेचे पहिले आयुक्त कोण आहेत. (मे 2023 पर्यंत)?  




... Correct Answer B

9.आयपीएल मधील सर्वात जलद अर्धशतक विक्रम कोणाच्या नावावर आहे?




... Correct Answer B

10.जगातील सर्वाधिक 52 टक्के लिथियम कोणत्या देशात सापडते ?   




... Correct Answer C

11.आशियातील सर्वात मोठा बायोगॅस प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात होणार आहे?     




... Correct Answer B

12.डायमंड लीग-2023 च्या पहिल्याच स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करताना सुवर्ण पदक मिळविले आहे ?       




... Correct Answer B

13.तृतीय चार्ल्स यांचा __________ च्या महाराजेपदाचा राज्याभिषेक सोहळा झाला?      




... Correct Answer B

14.जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या आजाराला आणीबाणीच्या वर्गवारीतून वगळले आहे?   




... Correct Answer D

15.तृतीय किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला भारताचे प्रतिनिधित्व म्हणून कोण हजर होते? ( मे 2023 पर्यंत)? 




... Correct Answer C

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon