Current Affairs Question and Answer-2023 | चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Question and Answer-2023 -चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी

current-affairs-question-answer
Current Affairs 2023

Chalu ghadamodi 2023: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2023) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.भारतातील गोवा राज्याला कोणत्या साली राज्याचा दर्जा मिळाला आहे?




... Correct Answer D

2.पंतप्रधान जन धन योजना केंव्हा सुरु करण्यात आली?




... Correct Answer B

3.महाराष्ट्र शासनाने कोणत्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे?    




... Correct Answer C

4.राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे?    



... Correct Answer D

5.महाराष्ट्र शासनाने 'स्वच्छ मुख अभियाना'चे सदिच्छादूत म्हूणन कोणाची निवड केली आहे?        




... Correct Answer D

6.अलीकडे कोणता देश 'मोचा' चक्रिवादळामुळे प्रभावित झाला आहे?     




... Correct Answer A

7.आतापर्यंत चेन्नई सुपरकिंगने आयपीएलचे किती जेतेपद पटकावले आहेत ?       




... Correct Answer C

8.कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून साजरा केला जातो?  




... Correct Answer C

9.आयपीएल मधील सर्वात जलद अर्धशतक विक्रम कोणाच्या नावावर आहे?




... Correct Answer B

10.तेलंगणा राज्याची विधासभा एकूण सदस्य संख्या किती आहे?   




... Correct Answer C

11.मा.श्री पीएस श्रीधरन पिल्लई हे भारतातील कोणत्या राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत ?     




... Correct Answer C

12.भारतातील कोणत्या राज्याचा स्थापना दिवस 2 जून 2014 हा आहे?       




... Correct Answer D

13. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी या देशाने कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे?      




... Correct Answer A

14.अलीकडे नुकतीच 28 मे 2023 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?   




... Correct Answer D

15.अलीकडे भारतातील कोणत्या राज्यवाने स्वतःला पूर्ण ई-गव्हर्नन्स राज्य म्हणून घोषित केले आहे?  




... Correct Answer C

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!